एक्स्प्लोर

Uday Samant on Kolhapur: पुढील सहा महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात एमआयडीसी विस्तारीकरण, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यात एमआयडीसी विस्तारीकरणाची घोषणा शासन आपल्या दारी कार्यक्रमातून केली आहे. येत्या सहा महिन्यात हे विस्तारीकरण केलं जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Uday Samant on Kolhapur: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यात एमआयडीसी विस्तारीकरणाची घोषणा शासन आपल्या दारी कार्यक्रमातून केली आहे. कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार एमआयडीसीची विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या एमआयडीसीचा इतिहास बघता एमआयडीसी जागा संपली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि  उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उद्योग विभागाने कोल्हापूरचा एमआयडीसी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील तरुण-तरुणींना रोजगार दिला गेला पाहिजे. सांगली जिल्ह्यातील आष्टा, शाहुवाडी, पन्हाळा आणि प्रकाश आबिटकरांच्या मतदारसंघातील गावामध्ये एमआयडीसीचा विस्तार केला जाईल. येत्या सहा महिन्यात हे विस्तारीकरण केलं जाईल. नवीन एमआयडीसीमध्ये 15 टक्के जागा लघू उद्योगासाठी राखीव ठेवली जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, व्यवसाय करू शकते हे  दाखवून देण्याची शिंदे फडणवीस सरकारची योजना आहे. 

दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील लाभार्थ्यांचा आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातून 75 हजार लाभार्थ्याचे टार्गेट होते. मात्र ते 1 लाख 58 हजार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी झालेला नसेल असा हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या प्रेरणेने माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आपण हा पूर्ण करू शकल्याने आपल्या सर्वांचा मनापासून आभारी असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले. यावेळी विविध लाभार्थ्याचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर 28 लाभार्थ्यांना स्थान देण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget