एक्स्प्लोर

Kolhapur Crime : दारू पिताना मोबाईलवर गेम काय खेळतोस? मित्रानेच मित्राच्या डोक्यात बाटली फोडत केले अनेक वार!

पंकजने दारु पिताना मोबाईलवर गेम काय खेळतोस? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षयने शिवीगाळ केली. यानंतर चिडलेल्या पंकजने दारुची रिकामी बाटली गायकवाडच्या डोक्यात फोडल्याने रक्तस्त्राव सुरू झाला.

Kolhapur Crime : दारू पिताना मोबाईलवर गेम का खेळतोस अशी विचारणा करत झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्याच्या रिकामी दारूची बाटली फोडल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यात घडली. मित्राने केलेल्या हल्ल्यात अक्षय संदिप गायकवाड ( वय 23 रा. शिये, ता. करवीर ) हा जखमी झाला. अक्षयने दिलेल्या फिर्यादीवरून पंकज धोंडीराम चव्हाण (रा. शिये, ता. करवीर ) याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अक्षय व पंकज दत्तात्रय मोरे यांच्या भाड्याच्या खोलीत सोमवारी रात्री दारु पित बसले होते. यावेळी अक्षय गायकवाड मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी पंकजने दारु पिताना मोबाईलवर गेम काय खेळतोस? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षयने गायकवाडनेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर चिडलेल्या पंकजने दारुची रिकामी बाटली गायकवाडच्या डोक्यात फोडल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर दारुच्या नशेत पंकजने चव्हाणने अक्षय गायकवाडच्या तोंडावर, खांद्यावर आणि छातीवर फुटलेल्या बाटलीने वार केले. यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाला. या भांडणात जखमी अक्षयच्या मित्राने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने अनेक ठिकाणी वार केले. जखमी अक्षय गायकवाडवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

माझ्यावर प्रेम कर अन्यथा घरच्यांना जिवंत सोडणार नाही

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली होती. करवीर तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला होता. संशयित शंतनू निगडे (वय 22) याने अल्पवयीन मुलीला माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, असा मोबाईलवर मेसेज पाठवला. त्या मुलीचा पाठलागही केला होता. यानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईकांसह शालेय मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना बेदम मारहाण केली.

एकतर्फी प्रेमातून सातत्याने पाठलाग 

संशयित शंतनू निगडे (वय 22) अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. परीक्षेला जातानाही तिच्या मागून बाईकने जात पाठलाग करत होता. तसेच मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. त्यामुळे मुलीने मेसेजची माहिती कुटुंबियांना दिली. त्यामुळे कुटुंबियांनी विचारणा केल्यानंतर नातेवाईकांसमवेत मुलीच्या घरात घुसून मारहाण केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget