एक्स्प्लोर

Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

Kolhapur municipal corporation elections 2022 : सर्वसाधारण गटातील जागा कमी होऊन ओबीसीला मिळणार असल्याने सर्वसाधारणमध्ये कोणाची संधी हुकणार? ओबीसीतील कुणाला संधी मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.

Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी प्रवर्गासाठी 22 जागा (यामधील महिलांसाठी 11 जागा) व सर्वसाधारण महिलांसाठी 29 जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत काढण्यात आली. 

असे आहे 31 प्रभागातील 92 सदस्यांसाठी आरक्षण 

प्रभाग क्रमांक  अ  ब क  
1   अनुसूचित जाती    ओबीसी महिला     सर्वसाधारण 
2   अनुसूचित जमाती  ओबीसी महिला        सर्वसाधारण महिला
3 ओबीसी पुरुष    सर्वसाधारण महिला   सर्वसाधारण 
अनुसूचित जाती महिला   सर्वसाधारण महिला   सर्वसाधारण 
5 अनुसूचित जाती  सर्वसाधारण महिला    सर्वसाधारण
6 ओबीसी महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
7 अनुसूचित  महिला सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
8 ओबीसी महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
9 अनुसूचित  महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
10 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
11 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
12 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
13 अनूसूचित जाती महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण महिला 
14 ओबीसी महिला  सर्वसाधारण महिला सर्वसाधारण 
15 अनुसूचित जाती  सर्वसाधारण महिला सर्वसाधारण 
16 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला सर्वसाधारण 
17 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला सर्वसाधारण 
18 अनुसूचित जाती   सर्वसाधारण महिला सर्वसाधारण 
19 अनुसूचित जाती  ओबीसी महिला  सर्वसाधारण महिला 
20 ओबीसी महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
21 अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
22 ओबीसी महिला   सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
23 ओबीसी महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
24 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
25 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
26 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
27 ओबीसी पुरुष  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
28 अनुसूचित महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
29 ओबीसी महिला   सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
30 अनुसूचित जाती महिला  सर्वसाधारण महिला  सर्वसाधारण 
31 ओबीसी महिला  सर्वसाधारण   

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
Pravin Tarde On Petrol Diesel Prices: शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा, प्रवीण तरडेंची पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर प्रतिक्रिया, म्हणाले ..
शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा, प्रवीण तरडेंची पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर प्रतिक्रिया, म्हणाले ..
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Embed widget