एक्स्प्लोर
कोल्हापूर मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे यांची पुण्यात बदली; कोल्हापूरसाठी नव्या प्रशासकांची प्रतीक्षा
कादंबरी बलकवडे यांना प्रशासकपदाचा कार्यभार प्रधान सचिव (2) नगर विकास यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नव्या पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे बदली आदेशात म्हटले आहे.

Kadambari Balkawade Appointed as DG of Maharashtra Energy Development Authority
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे (Kadambari Balkawade) यांची बदली पुण्यामध्ये झाली आहे. बलकवडे यांची महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या महासंचालकपदी (Maharashtra Energy Development Authority) नियुक्ती करण्यात आली आहे. आर. एस. जगताप यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कादंबरी बलकवडे यांना प्रशासकपदाचा कार्यभार प्रधान सचिव (2) नगर विकास यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नव्या पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे बदली आदेशात म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























