एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 410 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ओबीसी आरक्षणासह जाहीर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामधील 480 ग्रामपंचायतींसाठी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आता सरपंच आरक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामधील 480 ग्रामपंचायतींसाठी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळा संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना झाल्याने आता सरपंच आरक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग जाहीर केली आहे. दरम्यान, 70 ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक ओबीसी लोकसंख्या नसल्याने त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण काढण्यात आलेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 21 या कालावधीमध्ये संपलेल्या 5 तर डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या 480 ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती व जमाती महिला संवर्ग तसेच ओबीसी आरक्षणाचा अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. 

शहरालगतच्या गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा  

निवडणूक होत असलेली अनेक कोल्हापूर शहराच्या वेशीवरची आहेत. ही गावे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीतही आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. शिंगणापूर, उजळाईवाडी, पाचगाव, आंबेवाडी, उचगाव वळीवडे, कंदलगाव, वसगडे, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर गावांचा समावेश आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
Pune Teacher Constituency: 'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय...' पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी! उदय सामंत म्हणाले, मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार
'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय...' पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी! उदय सामंत म्हणाले, मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार
Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथ शिंदे साहेबांनी..
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथजी शिंदे साहेबांनी..
Kaustubh Gawade: पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी; स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे कोण आहेत?
पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी; स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे कोण आहेत?

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Embed widget