एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हॅम रेडिओ तंत्रज्ञानासह आपत्कालीन परिस्थितीसाठी बिनतारी संदेश यंत्रणा प्रकल्प कार्यान्वित

तंत्रज्ञानावर आधारित पूरप्रवण भागासाठी संदेश यंत्रणेच्या प्रकल्पाचे आज जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur) भारत देशातील पहिला सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर, रेडिओ ॲमॅच्युअर क्लब कोल्हापूर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांचे कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, IEEE संस्था अमेरिका यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आलेला तंत्रज्ञानावर आधारित पूरप्रवण भागासाठी संदेश यंत्रणेच्या प्रकल्पाचे आज जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पूरबाधित होणारी गावे जोडण्याचे काम

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर प्रवणतेचा विचार करून पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा इतर सर्व संदेश देवाणघेवाण यंत्रणा बंद होतात. अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा ही संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. या यंत्रणेचा वापर करणाऱ्या या संघटनेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सदस्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीच्या कालावधीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण सुरू राहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातील पूरबाधित होणारी गावे आंबेवाडी व चिखली या तिन्हींना हॅम रेडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचं काम या प्रकल्पाने केलं आहे. 

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारांनी करण्यात आलेला अशा स्वरूपाचा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये तसेच दुरुस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पूरबाधित भागाशी व्यत्यविरहित संदेश देवाण-घेवाण सातत्याने करता येणार आहे. लोकांचे स्थलांतर काही लोक अडकले असतील तर त्यांची सुटका शोध व बचाव इत्यादी सर्व कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी प्रकल्पाविषयीची माहिती मान्यवरांना विशद केली. या यंत्रणेचा वापर करून या दोन गावांमध्ये संदेश देवाण-घेवाण करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण तसेच छत्रपती मालोजीराजे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हॅम रेडिओ मेंबर नितीन ऐनापुरे यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प करणे शक्य झाले आहे. नितीन आनापुरे या प्रकल्पाचे केअर टेकर म्हणून काम करणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नेमकं काय घडलं?
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नेमकं काय घडलं?
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
Embed widget