एक्स्प्लोर

Decision to cancel bus services to Karnataka : अनिश्चित काळासाठी कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्दचा निर्णय, प्रवासी वाहतूक कोलमडणार

कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या 50 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामधून सीमाभागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास होत असतो. आता बसेस बंद केल्याने बेलगाव, बंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.  

Decision to cancel bus services to Karnataka : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला भाषिक वाद आता बसेसवर उफाळून येऊ लागला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन बसच्या चालकाला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर कन्नड रक्षा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बसचालकाच्या तोंडाला काळे फासले. यासोबतच बसलाही काळे फासण्यात आले आहे. याविरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापुरात जोरदार आंदोलन केले.

यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या 50 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामधून सीमाभागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास होत असतो. मात्र, आता बसेस बंद केल्याने बेलगाव, बंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.  

शिवसेनेने निषेध केला

दरम्यान, कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात कन्नड रक्षा वेदिका कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन बसच्या चालकाला मारहाण केली. याच्या निषेधार्थ आता ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक झाली. संतप्त शिवसैनिकांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटक राज्याच्या एसटी बसेस रोखल्या. शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निषेध करण्यात आला. कर्नाटक एसटीवर शिवसेनेकडून भगवे झेंडे फडकवण्यात आले. कर्नाटकात कन्नड रक्षा वेदिकाच्या कार्यकर्त्यांनीही या मुद्द्यावर निषेध नोंदवला. 

सरकारने बससेवा बंद केली

एमएसआरटीसी बसवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसची सेवा बंद करण्याचे आदेश दिले. सरनाईक म्हणाले की, बेंगळुरूहून मुंबईला येत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसवर शुक्रवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मंत्र्यांनी सांगितले की, कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालक भास्कर जाधव यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्यांना मारहाण केली. कर्नाटक सरकार या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत बससेवा पूर्ववत होणार नसल्याचे सरनाईक म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget