एक्स्प्लोर

Kolhapur News : अतितापामुळे कोल्हापुरातील बारावीत शिकणाऱ्या तरुणीचा मृत्यू; आई-वडिलांचा आक्रोश

Kolhapur News : अतिताप आल्याने बारावीत शिकत असलेल्या श्रावणी अरुण पाटील (वय 18, रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी, कोल्हापूर) या तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

Kolhapur News : अतिताप आल्याने बारावीत शिकत असलेल्या श्रावणी अरुण पाटील, (वय 18, रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी, कोल्हापूर) या तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रावणीचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. श्रावणीच्या या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ती शिवाजी पेठेतील महाविद्यालयात शिकत होती.  श्रावणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. उर्वरित विषयांचा अभ्यास सुरु असतानाच चार दिवसांपूर्वी श्रावणीला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे उपचारासाठी फुलेवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.

मात्र, सोमवारी रात्री पुन्हा पुन्हा ताप आला. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी आणले जात असतानाच ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असतानाच मुलीचा मृत्यू झाल्याने आईवडिलांनी एकच आक्रोश केला. 

बारावीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

दुसरीकडे, कोल्हापूरह जिल्ह्यात सलग आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी कोल्हापूर शहराला लागून असलेल्या मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. मोरेवाडी परिसरातील कोरेनगरमधील लीया अमित रुकडीकर (वय 18) हिने आज घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे आई, वडील, बहीण व आजी असा परिवार आहे. ती बारावीची परीक्षा देत होती. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी फोन केल्यानंतर लीयाने तब्येत बरं वाटत नसल्याचे सांगितले. आई वृषाली शिक्षिका असल्याने शाळेत गेल्या होत्या. तिच्यासोबत घरी फक्त आजी होती. झोपायला जाते म्हणून सांगून लीया बेडरूममध्ये गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर औषधे घेण्यासाठी तिला बोलविले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांनी दरवाजा ढकलून कडी तोडून खोलीत प्रवेश केला असता त्यांना मोठा धक्का बसला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget