एक्स्प्लोर
Kolhapur Crime : साळोखे नगर परिसरात अवघ्या 20 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून
कोल्हापूर शहरातील साळोखे नगर परिसरात अवघ्या 20 वर्षीय तरुणाचा भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घटना घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव संकेत पाटील (वय 20, रा. वाल्मिकी वसाहत, कोल्हापूर) असे आहे.
Kolhapur Crime : शहरातील साळोखे नगर परिसरात अवघ्या 20 वर्षीय तरुणाचा भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घटना घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव संकेत पाटील (वय 20, रा. वाल्मिकी वसाहत, कोल्हापूर) असे आहे. कोपर्डेकर हायस्कूल समोरील मैदानात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मृत संकेत पाटील हा सरनोबतवाडीमधील एका गॅरेजमध्ये उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी त्याचा शनिवारी रात्री खून झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement