एक्स्प्लोर

अमल महाडिक बिंदू चौकात पोहोचताच म्हणाले, बंटी पाटील घाबरले, त्यांची नीतीमत्ता खोटी, त्यांच्यात दम नाही!

कोल्हापूरच्या बिंदू चौकात माजी आमदार अमल महाडिक यांचे 7 वाजून 25 मिनिटांनी आगमन झाले. अमल महाडिक यांच्यासोबत नाना कदम तसेच कार्यकर्तेही होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटातील वाद टोकाला गेला आहे. सतेज पाटील यांनी गुरुवारी मी 100 टक्के म्हणतो या व्यासपीठावर नव्हे, तर बिंदू चौकात सांगेन, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, 100 टक्के भ्यालेत. भ्याले नसतील, तर छाननीमध्ये अर्ज उडवण्याचे कारण काय? यानंतर आज महाडिक गटाकडून माजी आमदार अमल महाडिक आजच संध्याकाळी बिंदू चौकात येत असल्याचे आव्हान दिले. 

आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात माजी आमदार अमल महाडिक यांचे 7 वाजून 25 मिनिटांनी आगमन झाले. अमल महाडिक यांच्यासोबत नाना कदम तसेच कार्यकर्तेही होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमल महाडिक यांनी पोहोचताच आज जयंती असल्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाडिक यांनी अभिवादन करताच अमल महाडिक यांना पोलिसांना बाजूला नेले. 

पोलिसांनी बाजूला केल्यानंतर अमल महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आज जयंती असल्याने मिरवणुका आहेत, पण ज्या पद्धतीने आव्हान दिले म्हणून आलो. कारखाना निवडणूक आहे ही व्यक्तीगत निवडणूक नाही. ते पुढे म्हणाले की, बंटी पाटील आलेले नाहीत. आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्याकडून होत असलेल्या अप्रचारामुळे माहिती देणार आहे.  त्यांनी त्यांच्या कारखान्याची माहिती द्यावी.  माझ्या चॅलेंजला त्यांनी उत्तर द्यावे. डी. वाय. पाटील कारखान्याची माहिती द्यावी. त्यांची नीतीमत्ता खोटी आहे. त्यांच्यात दम नाही. ते घाबरले आहेत. आम्हाला बंटी पाटलांना विचारायचं आहे. डी.  वाय. पाटील तेव्हा महादेवराव महाडिक येतील. आम्ही बाकी कोणाशी चर्चा करणार नाही.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अमल महाडिक बिंदू चौकात पोहोचताच म्हणाले, बंटी पाटील घाबरले, त्यांची नीतीमत्ता खोटी, त्यांच्यात दम नाही!

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget