एक्स्प्लोर

Agneepath Scheme recruitment in Belgaum : बेळगावमध्ये 19 सप्टेंबरपासून 'अग्निवीर' भरती मेळावा

Agneepath Scheme in Belgaum : बेळगावमध्ये 19 सप्टेंबरपासून 'अग्निवीर' भरती होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यासाठी भरती मेळावा असेल. 

Agneepath Scheme : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून बेळगावमध्ये 19 सप्टेंबरपासून 'अग्निवीर' भरती होणार आहे. 19 ते 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत सहा राज्यांसाठी भरती प्रक्रिया शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे होईल. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यासाठी भरती मेळावा असेल. 

या भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

  • 19 सप्टेंबर : जनरल ड्युटी पद फक्त उत्कृष्टखेळाडूंसाठी 20, 21 सप्टेंबर अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त महाराष्ट्रासाठी असेल. 
  • 22 सप्टेंबर : अग्निवीर जनरल ड्यूटी पदासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि गोव्यासाठी शारीरिक क्षमता आणि तपासणी करण्यात येणार आहे
  • 23 सप्टेंबर : अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त कर्नाटक व आंध्र प्रदेशसाठी शारीरिक क्षमता आणि मोजमाप होणार आहे.
  • 24 सप्टेंबर : अग्रिवीर ट्रेड्समन पदासाठी सर्व जातींसाठी (फक्त लष्करात सेवा बजावणाऱ्या तसेच माजी सैनिकांसाठी) शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी होणार आहे.
  • 26 सप्टेंबर : अग्रिवीर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल पदाकरिता सर्व वर्गांसाठी भरती

यात उत्तीर्ण झालेल्या सर्व पदांसाठीची लेखी परीक्षा (सामान्य प्रवेश परीक्षा) नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. 

वयोमर्यादा व पात्रता अशी हवी

  • भरती मेळाव्यासाठी उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 रोजी पुढील प्रमाणे असले पाहिजे
  • अग्निवीर जीडी, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लार्क, एसकेटी पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 199 पूर्वी अथवा 1 एप्रिल 2005 नंतर झालेला नसावा) इतकी असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असावेत. किमान 45 टक्के गुण घेऊन 10 वी उत्तीर्ण आवश्यक आहे. 
  • वाहनचालक पदासाठी हलके वाहन (एलएमव्ही) चालक परवाना असलेल्यांना प्राधान्य असणार आहे.
  • अग्रिवीर क्लार्क स्टोअर किपर टेक्निकल पदासाठी कोणत्याही शाखेतून 12 वी परीक्षा प्रत्येक विषयात 50 टक्के गुणांसह एकूण 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावे.
  • अग्निवीर ट्रेड्समन पदासाठी फक्त 10 वी उत्तीर्ण पुरेसे असले तरी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असले पाहिजेत.
  • खेळाडूंकडे विद्यापीठ, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
Satara Accident: साताऱ्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, चौघांनी जागेवरच प्राण सोडले
साताऱ्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, चौघांनी जागेवरच प्राण सोडले
Tiger Shroff : दिल्लीतून मुंबईत आले, पिस्तूल देऊन गेले, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, दोन तरुणींचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर
Tiger Shroff : दिल्लीतून मुंबईत आले, पिस्तूल देऊन गेले, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, दोन तरुणींचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Embed widget