एक्स्प्लोर

कर्नाटकात आता मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधातील दंडाच्या रक्कमेत लक्षणीय घट

कर्नाटक राज्य सरकारने मास्कचा वापर न करणाऱ्याविरोधात कारवाई सौम्य करताना त्यात घट केली आहे. देशात आणि राज्यात कोरोना अजूनही आटोक्यात येत नसताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

बेंरलुरू: मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून जबर दंड वसूल करणाऱ्या कर्नाटक सरकारने आता दंडाची रक्कम आता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने बुधवारी ही दंडाची रक्कम 1000 रुपयांवरून 250 इतकी केली तर ग्रामीण भागात ती 500 रुपयांवरून 100 रुपये इतकी केली आहे. या आधीच्या दंडाच्या रक्कमेवरून आणि सार्वजनिक ठिकाणी दंडाची रक्कम वसुल करताना पोलिसांची दांडगाई यावरून शासनाला विविध स्तरातून टीकेला सामोरे जावे लागले होते. मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा पत्रकार परिषदेला संबोधीत करताना म्हणाले की, शासनाने मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम शहरी भागात 1000 रुपये तर ग्रामीण भागात 500 रूपये इतकी ठरवली होती. यावर लोकांच्या नाराजीमुळे आणि तज्ञांच्या सल्ल्याने ही रक्कम कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही नविन दंडाची रक्कम आता शहरी भागासीठी 250 रुपये तर ग्रामीण भागासाठी 100 रुपये इतकी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की कोरोनाचा उद्रेक जेंव्हापासून झाला आहे तेंव्हापासून कर्नाटक शासनाने लॉकडाऊन, मास्क वापरण्याचे बंधन आणि सॅनिटायझरचा वापर यासोबच इतर अनेक उपाययोजना केल्या आहेत. कोरोनावर अजूनही लस शोधायला कोणालाही यश आले नाही. भारतातही अशी लस उपलब्ध नाही. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग हेच कोरोनावरील नियंत्रणाचे मार्ग आहेत. राज्य सरकारने 1 ऑक्टोंबरपासून राज्यातील व्यवहार परिणामकारकरित्या सुरळीत चालण्यासाठी नवे नियम तयार केले आहेत. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक करणे हा त्याचाच एक भाग आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 67.57 लाख इतकी झाली आहे. तर 57,44,693 लोक या आजारातून बरे झाले आहेत. हा दर 85.02 इतका आहे. तसेच मृतांची संख्य़ा 1,04,555 इतकी झाली आहे. कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या ही 6,57,705 इतकी झाली आहे. यापैकी 1,15,151 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण 5,33,074 इतके लोक कोरोनामुक्त झाले असुन 9461 रुग्ण मृत पावले आहेत. देशभरात आणि कर्नाटक राज्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने मास्क न वापरणाऱ्यां लोकांच्या दंडाची रक्कम कमी केल्याने लोकांचा निष्काळजीपणा वाढेल आणि कोरोनावर नियंत्रण करणे अवघड होईल अशी चिंता काहीजनांकडुन व्यक्त केली जात आहे

महत्त्वाच्या बातम्या

'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
IND vs WI 5th T20I Playing-11 : वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget