एक्स्प्लोर
जम्मू काश्मिर : रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबणार
![जम्मू काश्मिर : रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबणार Jammu and Kashmir : Center accepts CM Mehbooba Mufti's demand to halt security operations during Ramzan जम्मू काश्मिर : रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबणार](https://vodcdn.abplive.com/2018/05/edca7eda4b718442f427a4babb2a6fd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जम्मू काश्मीरमध्ये रमजानच्या महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही. पण दहशतवाद्यांनी हल्ला केला तर स्वत:च्या आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांना प्रत्युत्तर कारवाई करता येणार आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमध्ये सशर्त सीझफायरचा आदेश जारी केला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या आदेशाची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)