एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, पुत्र श्रीकांत यांचा ठाकरेपुत्रावर पलटवार; म्हणाले, अजून रसातळाला जाल

शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या, त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं.

Shrikant Shinde on Aaditya Thackeray :  शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या, त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केलं. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिलं.टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली अजून रसातळाला जाल, असा टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. 
काय परिस्थिती झाली पार्टीची त्याला वाढवायला फिरायला पाहिजे असेही ते म्हणाले. 

तुम्ही टीका केल्या पण सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिलं

शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यांना टीका करत राहू द्या, आता तेवढाच टाईमपास उरला आहे, असा टोला देखील  श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. 

नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

एकनाथ शिंदे हे सूर्यास्तापूर्वी हेलिकॉप्टरने दरेगावला जातील, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. टीका करत बसल्यामुळेच अडीच वर्षांत ही परिस्थिती ओढवली असून, असेच सुरू राहिले तर आणखी रसातळाला जाल, असा इशारा त्यांनी दिला. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला मतपेटीतूनच उत्तर दिल आहे, त्यामुळे त्यांना टीका करत राहू द्या, आता त्यांच्याकडे तेवढाच टाईमपास शिल्लक आहे, असा टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.

अभिमन्यू खोतकर यांच चांगलं काम, अर्जुन खोतकरांच्या मुलाला उमेदवारी देण्याबाबत श्रीकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य 

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना परभणी - हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अभिमन्यू खोतकर यांचे युवा सेनेचे चांगलं काम असल्याचे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. या सगळ्या गोष्टी पक्ष बारकाईने बघत असतो. त्यामुळं या बाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील असेही खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंवर पहिली केस, भावाच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले, मोडून काढू ही दादागिरी!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू तर  चौघेजण जखमी 
जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू तर  चौघेजण जखमी 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget