एक्स्प्लोर

Jalgaon News : घोडा मैदान लांब नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी खासदार होऊन दाखवावं, गिरीश महाजनांचं खुलं आव्हान

Jalgaon News : "घोडा मैदान आता जवळ आहे. महाविकास आघाडीचा एवढा जर जोर असेल, तर पृथ्वीराजबाबांनी एखाद्या ठिकाणहून खासदार होऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी  एखाद्या ठिकाणाहून निवडून येऊन खासदार होऊन दाखवावे, असं आव्हान राज्याचे ग्रामविकास आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलं. ते जळगावात (Jalgaon) बोलत होते. "घोडा मैदान आता जवळ आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. वर्षभरात लोकसभेच्याही निवडणूक आहेत, लोकसभेच्या निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) तुम्ही उभे राहा आणि एकदा अनुभव घ्या, महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) एवढा जर जोर असेल, तर पृथ्वीराजबाबांनी एखाद्या ठिकाणहून खासदार होऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 

संजय राऊतांवर हल्लाबोल (Girish Mahajan on Sanjay Raut)

दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Camp) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्लाबोल केला. "महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांच्याकडे करमणूक आणि जोकर म्हणून बघत असते," असं गिरीश महाजन म्हणाले. 

राऊतांच्या बोलण्याला अर्थ राहिला नाही

गिरीश महाजन म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत असं संजय राऊत म्हणत आहेत. मात्र त्यांचा बोलाण्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. कुठलीही सीमा राहिलेली नाही. दररोज सकाळी उठायचं आणि काही बडबड करत राहायचं. स्वतः काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहात, तुमचे किती मंत्री आत जाऊन आलेले आहेत आणि किती अजून आत जाण्याच्या मार्गावर आहेत."

संजय राऊतांकडे जोकर म्हणून पाहिलं जातं

"आपण बोलताना जरा विचार करुन बोलत जा एवढा सल्ला मी देईन. परंतु त्यांचा आणि विचारांचा काही संबंध नाही, तोंडाला येईल तसे बोलत राहतात, काहीही बरळत राहतात, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. लोक एक करमणूक म्हणून आणि जोकर म्हणून त्यांच्याकडे बघत असतात," अशी खोचक टीकाही गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

VIDEO : Girish Mahajan on Prithviraj Chavan : घोडा मैदान समोर, पृथ्वीराज चव्हाणांनी खासदार होऊन दाखवावं

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget