एक्स्प्लोर

IPL 2020: किंग्ज इलेवन पंजाबच्या टीममध्ये मोठ्या बदलाची शक्यता, ख्रिल गेलचे पुनरागमन शक्य

आजच्या केकेआर विरुध्दच्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या टीममध्ये मोठ्या बदलाची शक्यता आहे.प्ले ऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी किंग्ज इलेवन पंजाबला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

IPL 2020:  इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझन साठी शनिवारी दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यातील लढतीमध्ये किंग्ज इलेवन पंजाबच्या टीममध्ये काही बदल दिसायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी केकेआरची टीम कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

किंग्ज इलेवन पंजाब दुबईच्या शेख जायद स्टेडिअमवर केकेआरच्या विरूध्द प्ले ऑफच्या रेस मध्ये टिकून राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पाच सामन्यातील तीन सामने जिंकणाऱ्या केकेआर आज आणखी एका विजयासह गुण तालिकेतील आपले स्थान बळकट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

किंग्ज इलेवन पंजाबला आत्तापर्यंत एकूण सहा सामन्यापैकी पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी अजून एक किंवा दोन सामने हरल्यास त्यांना प्ले ऑफ मधून बाहेर जावे लागेल.

करो या मरो या स्थितीत असलेली किंग्ज इलेवन पंजाब टीम आज  ख्रिस गेलला खेळवण्याची पूर्ण शक्यता आहे. तो मयांक अगरवाल सोबत ओपनिंगला येईल. तर कर्णधार केएल राहुल आज तिसऱ्या नंबरवर खेळण्याची शक्यता आहे. एम. अश्विन आणि सरफराज खानचाही टीममध्ये समावेश होऊ शकतो.

केकेआरने मागिल सामन्यात राहुल त्रिपाठीला ओपनिंगला उतरवले होते. त्याने त्याचा पूर्ण फायदा उचलला होता. राहुल त्रिपाठी ने 81 धावा काढल्या होत्या.

संभाव्य संघ:

किंग्ज इलेवन पंजाब:

ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, केएल राहुल, निकोलस पूरन, सरफराज खान, मंदीप सिंह, मुजिब उर रहमान, एम अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कोर्टेल

केकेआरचा  संभाव्य संघ राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितिश राणा, इयोन मोर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पैट कमिंस, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget