एक्स्प्लोर

'टिक टॉक'वर व्हि़डीओ बनवणं जीवावर बेतलं; दिल्लीतील तरुणाचा मृत्यू, तिघांना अटक

याप्रकरणी बाराखंभा पोलिसांनी आर्म्स अॅक्ट आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आमिर आणि सोहेलसह शरीफ नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

नवी दिल्ली : 'टिक टॉक'वर व्हिडीओ तयार करणं दिल्लीतील एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. व्हिडीओ शूट करताना बंदुकीतून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंदूक घेऊन टिक टॉकवर व्हिडीओ तयार करताना हा सगळा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान नावाचा तरुण त्याचे मित्र सोहल आणि आमिर यांच्यासोबत दिल्लीतील इंडिया गेट येथे गेला होता. गाडीमध्ये सलमान सोहेलच्या शेजारी बसला होता. त्यावेळी सोहेलने एक गावठी कट्टा बाहेर काढला आणि टिक टॉकवर व्हिडीओ बनवू लागला. दरम्यान त्याने बंदूक सलमानच्या चेहऱ्यावर रोखली.

मात्र दुर्दैवानी बंदुकीतून गोळी सुटली आणि सलमानच्या चेहऱ्यावर लागली. दिल्लीच्या बारखंभा रोडवरील रणजीत सिंह फ्लायओव्हरवरजवळ ही घटना घडली. घटनेनंतर गाडीत बसलेले सोहेल आणि आमिर घाबरले. त्यांनी दरियागंज येथील सोहेलच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आधी रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि त्यानंतर सलमानला उपचारासाठी जवळील एलएनजेपी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांना उपचारापूर्वी सलमानला मृत घोषित केलं.

याप्रकरणी बाराखंभा पोलिसांनी आर्म्स अॅक्ट आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आमिर आणि सोहेलसह शरीफ नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

VIDEO | उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत मोदी-मोदीच्या घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Narendra Modi Meeting With All State CM: नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार; बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार; बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
IPL 2026 मध्ये विराट कोहली कोण कोणत्या दिवशी मैदानात दिसणार? पाहा आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक 
IPL 2026 मध्ये विराट कोहली कोण कोणत्या दिवशी मैदानात दिसणार? पाहा आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक 
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Team India Schedule : 9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
मुंबईच्या पोरांचा रुबाब यंदाही दिसणार... 'या' दिवशी रंगणार MI vs CSK हाय-व्होल्टेज मॅच! Mumbai Indians च्या IPL 2026 सामन्याचं संपूर्ण Schedule एकाच क्लिकवर
मुंबईच्या पोरांचा रुबाब यंदाही दिसणार... 'या' दिवशी रंगणार MI vs CSK हाय-व्होल्टेज मॅच! Mumbai Indians च्या IPL 2026 सामन्याचं संपूर्ण Schedule एकाच क्लिकवर
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती; सोशल मिडीयावर ओळख, वसईच्या भोंदूबाबाने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, भोंदूबाबा फरार
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती; सोशल मिडीयावर ओळख, वसईच्या भोंदूबाबाने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, भोंदूबाबा फरार
Embed widget