एक्स्प्लोर

जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर काय-काय स्वस्त?

जीएसटी काऊन्सिलची आज (गुरुवार) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊन्सिलची आज (गुरुवार) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. याशिवाय जवळजवळ 49 इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. येत्या 25 जानेवारीपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. दरम्यान, या सरकारच्या या निर्णयानंतर अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होणार आहेत. पाहा  जीएसटीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं. जीएसटी बैठकीतील महत्त्वाचे निर्णय : - 20 लीटर पाण्याच्या बाटलीवरील जीएसटी 18  टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे.  - बायो डिझेल आणि वेगवेगळ्या सेंद्रीय खतांवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे. - शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सिंचनासंबंधीच्या काही उपकरणं आणि यंत्रांवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे. - कोनमधील मेंहदी आणि चिंच चूर्णावरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 5 टक्के करण्यात आलं आहे. - हिरे आणि बहुमूल्य धातूंवरील जीएसटी जीएसटी 3 टक्क्यावरुन 0.25 टक्के करण्यात आलं आहे. - श्रवणयंत्रावर जीएसटी आकारला जाणार नाही. - रुग्णवाहिकेवर 15 टक्के दराने लावण्यात येणारा सेस हटवण्यात आला. - सार्वजनिक वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बायो गॅसवरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आलं आहे. - जुन्या वाहनांच्या विक्रीमध्ये डिलर मार्जिनवरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आलं आहे. - सेवांचा विचार केल्यास सूचना अधिकारच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांना जीएसटी लागू नाही. - टेलरिंगवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 5 टक्के करण्यात आलं आहे. - थीम पार्क, वॉटर पार्क, जॉय राइट, मेरी गो राऊंड, गो कार्टिंग यासावरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या : गणेश मूर्तींवरील जीएसटी पूर्णपणे हटवला, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय तब्बल 49 वस्तूंवरील टॅक्समध्ये कपात, जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget