एक्स्प्लोर

इंधन कंपन्यांनी दिला ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?

Petrol, Diesel Price Today, 4 December : इंधन कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सुरू असलेला चढ-उतार, ओमायक्रॉन (Omicron)व्हेरियंटचे सावट या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही वाढ केली नाही. जवळपास महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत. 

मुंबईत पेट्रोलचे (Petrol-Diesel Price In Mumbai)पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलचा दर 94.14 इतका आहे. चेन्नईमध्ये 101.40 रुपये प्रति लिटर, राजधानी दिल्लीत 95.41 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 104.67 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. तर, दिल्लीत डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लिटर असे असून चेन्नईत 91.43 रुपये, कोलकातामध्ये 89.79 रुपये प्रति लिटर इतका आहे.  दिल्ली सरकारने पेट्रोलवरील वॅट करात कपात केल्याने तेथील दर शंभर रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलवर असणारे व्हॅट 30 टक्क्यावरुन 19.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर आठ रुपयांनी स्वस्त झालं आहे. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरात काय दर?

पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.21 इतका आहे. पुण्यात पेट्रोल दरात 38 पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली असून 92.95 रुपये प्रति लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दर 111.64 रुपये इतका झाला आहे. डिझेलच्या दर प्रति लिटर 95.79 रुपये इतका आहे. नागपूरमध्ये पेट्रोलच्या दरात 10 पैशांनी वाढ झाली असून 109.92 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. डिझेलच्या दरातही 9 पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर 92.73 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget