एक्स्प्लोर

सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?

नवी दिल्ली : मेडिकलसाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. कारण NEET ही प्रवेश परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होईल असं कोर्टानं आज स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ठरल्यानुसार 1 मे आणि 24 जुलै अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा पार पडणार आहे.   अवघ्या दोन दिवस आधी अशा पद्धतीचा निर्णय आल्यानं विद्यार्थी आणि पालकांची मात्र घाबरगुंडी उडाली आहे.   संपूर्ण देशभरात मेडिकलच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा होईल, असा निर्णय दोन आठवड्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेला होता. त्यानंतर हा निर्णय नेमका कधीपासून अंमलात येणार याची चर्चा सुरु होती. कालच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं हे स्पष्ट केलं की, ही अंमलबजावणी यंदापासूनच होणार आहे. दुपारी हा निर्णय आला आणि अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यानं विद्यार्थी, पालक सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. आज अनेकांनी त्याविरोधात याचिकाही दाखल केली.   एकच प्रवेश परीक्षा घ्यायची असली, तरी ती मग दोन टप्प्यांत न घेता 24 जुलैलाच घ्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांना तयारीसाठी थोडा तरी वेळ मिळेल असं काहींचं म्हणणं होतं. कारण राज्यांची प्रवेश परीक्षा आणि सीबीएसईकडून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा यात अभ्यासक्रमाचाही बदल आहे.   काल निर्णय आल्यानंतर केंद्र सरकारनं याचं स्वागत केलं होतं. मात्र, आज यू टर्न घेत एवढ्या कमी वेळात अशी परीक्षा घेणं अत्यंत अवघड असल्याचं आज केंद्रानं कोर्टात म्हटलं.   मात्र, हा निकाल आम्ही सगळ्या पक्षांची बाजू ऐकल्यावरच दिलेला आहे. आता परत तो तपासून पाहण्याची गरज नाही. परीक्षा वेळेवरच होऊ द्या असं सांगत सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला.   दरम्यान, महाराष्ट्र सरकार या प्रकरणात सोमवारी म्हणजे 2 मे रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात असल्याची माहिती मिळते आहे. 1 मेची परीक्षा झाल्यानंतर ही याचिका दाखल होणार आहे. मात्र, राज्याची MH-CET ही परीक्षा यंदापुरता ग्राह्य धरावी, यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहे. त्या याचिकेवर कोर्ट काय प्रतिसाद देतं यावर विद्यार्थ्यांची शेवटची आशा अवलंबून आहे. आता मेडिकलच्या परीक्षेचं वेळापत्रक काय असेल.   सरकारच्या MH-CET चं नेमकं काय होणार?   महाराष्ट्र सरकारची एमएच-सीईटी 5 मे रोजी होणार आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला, तर या परीक्षेचं महत्व उरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा, मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा

Embed widget