एक्स्प्लोर

OMG : वऱ्हाडींसाठी मटणाची नळी ठरली, पंक्तीत मात्र नळी दिसलीच नाही, मुलाने लग्नच मोडलं!

हैदराबाद : जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी (Mutton Bone Marrow) नसल्यामुळे तेलंगणामध्ये मुलाने चक्क लग्न मोडल्याची घटना घडली.

हैदराबाद : जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी (Mutton Bone Marrow) नसल्यामुळे तेलंगणामध्ये मुलाने चक्क लग्न मोडल्याची घटना घडली. मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे तर मुलगा जगतियाल येथील राहणारा आहे. नोव्हेंबरमध्ये मुलाची घरी साखरपुडा झाला.. पण काही दिवसानंतर लग्नाच्या पंक्तीत मटणाची नळी नसल्यामुळे लग्न मोडलं गेलं. हे सर्व प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहचलं. पोलिसांनी वर पक्षाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

वधूच्या कुटुंबियांनी साखरपुड्यावेळी वर पक्षाच्या लोकांसाठी आणि उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली. साखरपुड्यानंतर वर पक्षातील लोकांनी मटणाची नळी पंक्तीला नव्हती, असं म्हटलं. त्यानंतर वधू आणि वर पक्षाचं जोरदार भांडण झालं. त्यातच वधूकडील मंडळींनी पंक्तीला मटणाची नळी नव्हतीच, असे सांगितलं. त्यानंतर वाद आणखी वाढला. वधू आणि वर मंडळींचा वाद इतका वाढला की पोलिसांना बोलवावं लागलं. पण पोलिसांची मध्यस्थीही कामाला आली नाही, लग्न मोडलेच गेले.
 
स्थानिक पोलिस स्टेशन अधिकाऱ्याने, वर पक्षातील लोकांना वाद थांबवण्याचा सल्ला दिला, पण वाद काही केल्या संपला नाही. ते म्हणाले की, ज्यावेळी सर्व बोलणी झाली तेव्हा मटणाची नळी पंक्तीत असेल, असे ठरले होते. पण ही गोष्ट मुद्दाम लपवली गेली. अखेर, मुलाकडील मंडळींनी हे लग्न मोडलं, अन् साखरपुड्याचा कार्यक्रमही अर्ध्यावर सुटला. सर्वांनी घरी जाणं पसंत केले. 

अनेकांनी या घटनेला तेलगू चित्रपटातील हा प्रसंग असल्याचे म्हटले. मार्चमध्ये रिलिज झालेल्या बालागम या चित्रपटात हा प्रसंग होता. मटणाच्या बोन मॅरोवरून दोन कुटुंबात वाद होऊन लग्न मोडते, असा प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आला होता. तसाच प्रसंग तेलंगणामध्येही घडला. साखरपुड्यातील जेवणाला मटणाची नळी नसल्यामुळे लग्न मोडलं. पोलिसांनी वराच्या घरच्यांना खूप समजावलं पण ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. मटणात बोनमॅरो न दिल्याने वधूच्या पक्षाने अपमान केला, असल्याचे सांगितलं. मात्र, वधूपक्षातील लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना याबाबत आधी सांगितले गेले नव्हते. त्यामुळे पंक्तीवेळी मटणात बोन मॅरो दिले नाहीत. ही बाब जेव्हा चर्चेत आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण मटणासारख्या छोट्याशा गोष्टीवरून लग्न मोडल्याचे क्वचितच कोणी ऐकले असेल.

आणखी वाचा :

राज ठाकरेंना निमंत्रण कारण ते VVIP, उद्धव ठाकरे केवळ पहिल्या टर्मचे आमदार; महाराष्ट्र भाजपचा मोठा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Yadav Julie Bihar Love Story Marathi News: रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
Mamata Banerjee : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
Embed widget