एक्स्प्लोर

पणजीत पाणीबाणी, सोमवारपर्यंत पाणीपुरवठा बंद

केरये-खांडेपार येथे जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी सकाळपासून संपूर्ण तिसवाडी तालुक्यातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाण्याविना लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. राजधानी पणजीतही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

पणजी : केरये-खांडेपार येथे जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी सकाळपासून संपूर्ण तिसवाडी तालुक्यातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाण्याविना लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. राजधानी पणजीतही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रविवारपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकांना आज आणि उद्यादेखील त्रास सहन करावा लागणार आहे. राजधानी पणजीमध्ये 600 हून अधिक लोकांनी टँकरची मागणी केली आहे. तितक्या प्रमाणात टँकर उपलब्ध नसल्याने अनेकजण घर सोडून दूसरीकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पहिल्यांदाच एवढे दिवस पाण्याविना काढण्याची वेळ तिसवाडीतील लोकांवर आली आहे. तिसवाडी आणि फोंडा तालुक्यालाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे. सहा मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळल्याने त्यातून जाणारी जलवाहिनी फुटली आहे. सध्या संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून त्याला शनिवारपर्यंतचा वेळ लागणार आहे. परंतु तरिही रविवारपर्यत पाणीपुरवठा होणे शक्य नाही. सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल. ओपा पाणी प्रकल्पाच्या इतिहासात एवढी मोठी घटना पहिल्यांदाच घडली आहे, असेही मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले. तिसवाडी, माशेल, कुंभारजुवे, ओल्ड गोवा, खोर्ली, करमळी, रायबंदर, सांतआंद्रे या भागातला पाणीपुरवठा गुरुवारपासून बंद आहे. महत्त्वाचे म्हणजे बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजलाही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे गोमेकॉमधील रुग्णांचे हाल होत आहेत. बाहेरून बाटल्या भरून पाणी आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. अचानकपणे तिसवाडी तालुक्याचा पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांमध्ये हाहाःकार माजला. मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी लोकांची भांडी घेऊन धावपळ सुरु आहे. पडलेल्या संरक्षक भिंतीची माती हटवण्याचे काम सुरु आहे.. काँक्रीटीकरण करुन संरक्षक भिंत उभारण्यास शनिवारपर्यंतचा वेळ लागणार आहे. त्यानंतर नवीन जलवाहिनी बसवण्याचे काम सुरु होणार आहे. रविवारपर्यंत हे काम सुरु रहाणार आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget