एक्स्प्लोर

श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी हिंसाचार, 7 जणांचा मृत्यू

मुंबई : देशात 9 राज्यातील 10 विधानसभेच्या जागा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडलं. श्रीनगरमध्ये मतदानावेळी झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. श्रीनगरमध्ये केवळ 7.14 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही आतापर्यंतची श्रीनगरमधील सर्वात कमी टक्केवारी आहे. यापूर्वी इथे मतदानावेळी कधीच मतदानावेळी हिंसा झाली नव्हती. श्रीनगरमध्ये एकूण 12 लाख 61 हजार मतदार आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी इथे 26 टक्के मतदान झालं होतं. यापूर्वी या लोकसभेच्या जागेसाठी सर्वात कमी 11.93 टक्के मतदान 1999 साली झालं होतं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विद्यमान मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा पराभव केला होता. श्रीनगरच्या लोकसभा क्षेत्रातील विविध भागात जाळपोळ करण्यात आली. तर दोन मतदान केंद्रावर आग लावण्यात आली. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या चकमकीत सात जणांचा मृत्यू झाला. श्रीनगरशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, दिल्ली, आसाम आणि झारखंडमध्येही विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. मध्य प्रदेशात एका ठिकाणी मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश, सांगितला इंडिया आघाडीचा पुढचा प्लॅन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश, सांगितला इंडिया आघाडीचा पुढचा प्लॅन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Road Ganesh Utsav 2026: मीरारोडच्या कल्पतरु सृष्टी नामामध्ये पहिल्यांदाच गणपती महोत्सव, रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग
मीरारोडच्या कल्पतरु सृष्टी नामामध्ये पहिल्यांदाच गणपती महोत्सव, रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Pune DJ Ganesh Visarjan 2026: आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
Radhakrishna Vikhe Patil: 'कोविडच्या काळात 10 लोकांत लग्न झाले, त्यांना पोरं झाली नाहीत का?' राधाकृष्ण विखेंचा थेट सवाल, कार्यकर्त्यांना हात जोडून म्हणाले...
'कोविडच्या काळात 10 लोकांत लग्न झाले, त्यांना पोरं झाली नाहीत का?' राधाकृष्ण विखेंचा थेट सवाल, कार्यकर्त्यांना हात जोडून म्हणाले...
Hunkkar The Roar: भोंदूबाबावर गंभीर आरोप अन् 17 वर्षीय तरुणीचा लढा; 'या' क्राइम वेब सिरीजची चर्चा, Top 10 मध्ये ट्रेंडिंग
भोंदूबाबावर गंभीर आरोप अन् 17 वर्षीय तरुणीचा लढा; 'या' क्राइम वेब सिरीजची चर्चा, Top 10 मध्ये ट्रेंडिंग
Mushtaq Khans Son Mohsin Khan: मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
Nagpur News: शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश
शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय परस्पर रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश
Pitru Paksha 2026: 'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी श्राद्ध का करत नाही? पितृपक्षात 'हे' मुहूर्त सर्वात योग्य का मानतात? शास्त्र, महत्त्व...
'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी श्राद्ध का करत नाही? पितृपक्षात 'हे' मुहूर्त सर्वात योग्य का मानतात? शास्त्र, महत्त्व...
Embed widget