एक्स्प्लोर

UGC NET Results : नेट परीक्षेचा अंतिम कट ऑफ प्रसिद्ध, कोणत्या विषयासाठी किती? जाणून घ्या

UGC NET Results Announced : यावेळी सुमारे साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे साडेपाच लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.

UGC NET 2020 Cut Off: यूजीसी नेट परीक्षा 2020 चा कट ऑफ जाहीर झाला आहे. यामध्ये विद्यार्थी विषय आणि श्रेणीनुसार त्यांचे निकाल तपासू शकतात. तत्पूर्वी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा 2020 चे अंतिम उत्तर अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले होते. यावर्षी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) परीक्षा 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली आहे.

यावेळी सुमारे साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे साडेपाच लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. आपण यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अंतिम उत्तर डाउनलोड करू शकता जेणेकरून आपल्या उत्तराशी तपासणी होईल. यावेळी एनटीएने ही परीक्षा संगणक आधारित ठेवली होती. सर्व प्रमुख विषयांसाठी अंतिम कट ऑफ जाहीर करण्यात आले आहेत. आपण अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर जाऊन आपली कटऑफ देखील तपासू शकता.

काही विषयांचे कट ऑफ

  • हिंदी : कटऑफ टक्केवारी (जनरल - 97.22, ईडब्ल्यूएस 85.92, ओबीसी 91.76, एससी - 74.65, एसटी - 76.50)
  • इंग्रजी - कटऑफ टक्केवारी (जनरल - 98.29, ईडब्ल्यूएस - 90.21, ओबीसी - 87.32, एससी -.79.96, एसटी - 75.27)
  • कॉमर्स - कटऑफ टक्केवारी (जनरल - 95.63, ईडब्ल्यूएस- 85.21, ओबीसी- 88.32, एससी- 72.68, एसटी - 67.71)
  • इकॉनोमिक्स - कटऑफ टक्केवारी (जनरल - 62.67, ईडब्ल्यूएस- 56.67, ओबीसी- 56.00, एससी- 50.67, एसटी- 49.33)
  • पॉलिटिकल सायन्स - कटऑफ टक्केवारी (जनरल- 60.00, ईडब्ल्यूएस- 55.33, ओबीसी- 55.33, एससी- 50.67, एसटी- 50.00)
  • हिस्ट्री - कटऑफ टक्केवारी (जनरल- 54.00, ईडब्ल्यूएस- 50.00, ओबीसी - 49.33, एससी- 46.00, एसटी- 44.67)

यूजीसी नेट म्हणजे काय?

यूजीसी नेट ही राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. मात्र, याची दोन उद्दीष्टे आहेत. पहिलं म्हणजे विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेण्यास मदत होते. दुसरं विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी त्याची पात्रता आवश्यक आहे. नेट शिवाय प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. खास गोष्ट अशी म्हणजे एनटीए या परीक्षेचं आयोजन करते. यापूर्वी ही परीक्षा यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेत होते.

संबंधित बातमी : 

UGC NET July 2020 Results Announced : यूजीसी नेट 2020 चा निकाल जाहीर; nta.ac.in वर निकाल पाहा

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget