एक्स्प्लोर

जय अमित शाहांच्या कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये 16 हजार पटींनी वाढ?

मार्च 2013 मध्ये कंपनीला एकूण 6 हजार 230 तर मार्च 2014 मध्ये 1 हजार 724 रुपयांचा तोटाच झाला होता. मात्र वडील भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर वेगाने वाढला.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर अमित शाह भाजपाध्यक्ष झाल्यानंतर शाह यांच्या मुलाच्या कंपनीचा टर्नओव्हर 16 हजार पटींनी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. 'द वायर' या वेबसाईटने जय अमित शाह यांची कंपनी 'टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' विषयी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. जय शाह यांच्या कंपनीच्या बॅलन्सशीटनुसार 2013-14 मध्ये कंपनीकडे कुठलीही अचल संपत्ती किंवा स्टॉक्स नव्हते. इतकंच नाही, तर मार्च 2013 मध्ये कंपनीला एकूण 6 हजार 230 तर मार्च 2014 मध्ये 1 हजार 724 रुपयांचा तोटाच झाला होता. मात्र वडील भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर वेगाने वाढला. 2014-15 या आर्थिक वर्षात कंपनीला 50 हजार रुपयांच्या उत्पन्नावर एकूण 18 हजार 728 रुपयांचा नफा झाला. तर 2015-16 या वर्षात कंपनीची उलाढाल थेट 80.5 कोटी रुपयांवर पोहचली. म्हणजेच 2014-15 च्या तुलनेत 16 हजार पटींनी कंपनीचा टर्नओव्हर वाढला. ऑक्टोबर 2016 मध्ये जय शाह यांच्या कंपनीने अचानक सगळे व्यवहार बंद केले. कंपनीला गेल्या काही वर्षांत 1.4 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, त्यामुळे कंपनीच्या संपत्तीत घट झाली आहे, असा अहवाल कंपनीच्या संचालकांनी दिला. टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली होती. जय शाह प्रमाणेच जितेंद्र शाहसुद्धा कंपनीचे संचालक आहेत. अमित यांच्या पत्नी सोनल शाह कंपनीच्या भागीदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ram Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
Embed widget