एक्स्प्लोर

लोकशाहीतील आजचा काळा दिवस, मोदींची टीका

नवी दिल्लीः काही वर्षांआधी 26 जूनलाच जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आज देशातला सर्वसामान्य माणूस निर्णय घेतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.   'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. आणीबाणी घोषीत करण्यात आली तो लोकशाहीसाठी काळा दिवस होता. पण हीच आणीबाणी लोकशाहीच्या शक्तीचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं.   लोकशाहितील आजचा काळा दिवस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 साली आणीबाणी लागू केली होती. त्याला आज 41 वर्ष पूर्ण होत आहेत. यासंदर्भात 'मन की बात'च्या माध्यमातून टीका करण्याची संधी पंतप्रधानांनी सोडली नाही. आज देशभरात भाजप आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहे.   'मन की बात' मधील 10 ठळक मुद्देः
  1. शेतकऱ्यांप्रमाणेच भारतीय शास्त्रज्ञ देखील अभिमान वाटेल अशी मेहनत घेत आहेत. नुकताच लाँच केलेला उपग्रह भारतीय तरुणांचे कौशल्य आणि आकांक्षा चिन्हांकित करतो.
  2. 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. महिला सर्वच क्षेत्रात चांगलं काम करत असल्याचं दिसत आहे.
  3. भारताच्या भावना कांथ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांनी इतिहासात पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवलं. अभिमानास्पद बाब आहे.
  4. 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपल्या आवडत्या भाषेत 'मन की बात' ऐकू शकता.
  5. पाणी हेच आपलं जीवन आहे. पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  6. निवृत्त कर्मचारी देखील स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांच्या वेतनातील तिसरा हिस्सा देत आहेत. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे.
  7. लोकशाही आपली खरी शक्ती आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं.
  8. देशातील सर्वच भागात चांगला पाऊल होत असल्याचं चित्र आहे. येत्या काळातही मान्सून असाच सक्रिय राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
  9. 'मन की बात' वर खूप कमी वेळा टीका झाली. पण टिका होणं शक्य आहे. कारण आपली लोकशाही पद्धत आहे. तुम्हाला 25-26 जून 1975 आठवत असेल. आजच्याच दिवशी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला.
  10. आणीबाणीच्या काळात भारतीयांचा आवाज दाबला गेला. मात्र आता भारतातील लोक मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget