एक्स्प्लोर

नोटाबंदीनंतर आज RBIचं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतरचं आरबीआयचं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं जाणार आहे. यात व्याजदरात 0.25 ते अर्ध्या टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळातील हे दुसरे पतधोरण असेल. कालपासून पतधोरण समितीची बैठक आरबीआयच्या मुख्यालयात सुरु आहे. या बैठकीत केंद्र सरकारच्या सदस्यांचाही सहभाग असल्यामुळे नोटाबंदीनंतरच्या या बैठकीत लोकाभिमुख निर्णयाची अपेक्षा आहे. त्यामुळं आज आरबीआयचे गव्हर्नर कोणते निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने व्याजदरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. जर रिझर्व्ह बँकेने आज आपल्या रेपो दरात 0.25 किंवा अर्धा टक्क्यांनी कपात केल्यास 6.25 वरुन थेट 6 टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी 5.75 टक्के होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची ही दुसरी बैठक असून पहिली बैठक ऑक्टोबरमध्ये झाली होती. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात करुन 6.25 टक्के केला होता. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली, तरी त्याचा थेट सर्वसामान्यांना कितपत फायदा होईल हा एक प्रश्न आहे. कारण, नोटाबंदीनंतर रिझर्व बँकेनं काही बँकांसाठी CRR 100 टक्के केला आहे. यामुळे बँकांकडील रोख जमा रकमेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बँकांकडील 3.25 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा झाली आहे. बँकांच्या मते, CRR मध्ये कपात झाल्यास बँकांकडे पैसा आला, तरच सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या कर्जाच्या व्याजात मोठी कपात होईल. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँक CRR वरुन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
Embed widget