एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये दंगली भडकवण्यासाठी तब्बल 300 व्हॉट्सअॅप ग्रुप

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दंगली भडकवण्यासाठी तब्बल 300 व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती काश्मीरमधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पैकी 90 टक्के ग्रुपवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधल्या अनेक शहरांमध्ये सैन्यावर दगडफेकीच्या घटना सुरु आहेत. भारतीय लष्करावरचा असंतोष तीव्र करण्यासाठी कट्टरवाद्यांनी 300 व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन, त्याद्वारे द्वेष पसरवण्याचं काम सुरु असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. या ग्रुपमध्ये काश्मीरमधल्या महाविद्यालयीन तरुणांना सहभागी करुन, त्यांच्या मनात लष्कराविरुद्धच्या भावना भडकवल्या जात आहे. तूर्तास अशा 90 ट्क्के ग्रुपवर सुरक्षा यंत्रणांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. ग्रुपमध्ये सामील असणाऱ्या आणि तो ग्रुप तयार करणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून, शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पण कारवाईआधी समुपदेशन करुन, त्यांची समजुतही काढली जाणार आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद केल्याने दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयानं प्लॅन बी तयार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशांतता पसरवणाऱ्यांचा सामना करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना प्लास्टिकच्या बुलेट पुरवण्यात येणार आहेत. संबंधित बातम्या दगडफेकीनंतर काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवरील दगडफेकीला उत्तर देण्यासाठी 'प्लॅन बी' तयार काश्मीर हिंसाचार : पेलेट गनमुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

महत्त्वाच्या बातम्या

Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget