एक्स्प्लोर

Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 

Kalyan Banerjee : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीमध्ये हल्ला झाला आहे. काल अभिषेक बॅनर्जींवर हल्ला झाल्यानंतर आज कल्याण बॅनर्जींवर हल्ला झाला आहे.

Kalyan Banerjee Attack कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूरमध्ये काल हल्ला झाला होता. आज तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीमध्ये हल्ला झाला आहे.  हुगळीतील चंडीतला पोलीस स्टेशनसमोर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असून दगड किंवा बॉल सारख्या वस्तूनं मारुन दुखापत केली गेल्याचा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे. 

कल्याण बॅनर्जींवर हुगळीत हल्ला

कल्याण बॅनर्जी यांनी चंडीतला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास जाताना हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. लोकशाही पद्धतीनं विरोध केला गेला पाहिजे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं.  तृणमूल काँग्रेसच्या अटक करण्यात आलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडलं जावं यासाठी निवेदन देण्यासाठी कल्याण बॅनर्जी निघाले होते. मात्र, निवेदन देण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले त्यांच्यात घोषणाबाजी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांविरोधात चोर चोर असा उल्लेख केला. यानंतर वाद वाढला. तर, भाजपकडून कल्याण बॅनर्जी यांच्याकडून नाटक केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

अभिषेक बॅनर्जींवर सोनारपूरमध्ये हल्ला

तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये हल्ला करण्यात आला होता. जमावानं अभिषेक बॅनर्जी यांच्यावर चपला, अंडी आणि दगडफेक केली. अभिषेक बॅनर्जी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्यावेळी सुरक्षा दलानं अभिषेक बॅनर्जी यांना हेल्मेट घालायला सांगून सुरक्षितपणे बाहेर काढलं.
   
तृणमूल काँग्रेसनं अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला हा भाजपचा कट असल्याचं म्हटलं आहे.  तृणमूल काँग्रेसनं केलेले आरोप भाजपकडून फेटाळण्यात आले आहेत.

अभिषेक बॅनर्जी सोनारपूरमध्ये निवडणूक झाल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जे लोक मारले गेले होते त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी अभिषेक बॅनर्जींवर हल्ला करण्यात आला, त्याचवेळी चोर चोर च्या घोषणाबाजी करण्यात आली होती. अभिषेक बॅनर्जी शनिवारी साडेचार वाजता सोनारपूरच्या कमराबादमध्ये पोहोचले होते. त्यावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Video Ban Facebook: फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Rohit Pawar on NCP Merger: आमच्याकडचे बहुतांश लोक लढायला तयार, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, रोहित पवारांची स्पष्टोक्ती
आमच्याकडचे बहुतांश लोक लढायला तयार, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, रोहित पवारांची स्पष्टोक्ती
Embed widget