एक्स्प्लोर

वाघाकडून वाघिणीची शिकार, कान्हा अभयारण्यात दुर्मिळ घटना

मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात असलेलं कान्हा पार्क वाघांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. कान्हा नॅशनल पार्क हा व्याघ्र संरक्षित भाग असल्याने इथे वाघांची संख्या जास्त आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अभयारण्यात एका वाघाने वयस्कर वाघिणीलाच मारुन खाल्लं आहे. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. जंगलात वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात असलेलं कान्हा पार्क वाघांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. कान्हा नॅशनल पार्क हा व्याघ्र संरक्षित भाग असल्याने इथे वाघांची संख्या जास्त आहे. "मृत जनावर एक वाघीण असावी, तर तिला मारुन खाणारा वाघ आहे. हा वर्चस्वाच्या लढाईचा परिणाम असू शकतो," असं कान्हा नॅशनल पार्कचे फील्ड डायरेक्टर के कृष्णमूर्ती यांनी सांगितलं. मुंडीदादरमध्ये शनिवारी पेट्रोलिंग करणाऱ्या एका पथकाला एका वाघिणीचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला आणि शरीरातील अर्धे अवयव गायब होते. "हे फारच विचित्र प्रकरण आहे. ज्या क्षेत्रात इतर शिकार असूनही एका वाघिणीला अशाप्रकारे मारुन खाण्याची घटना यापूर्वी कधीच पाहिली नव्हती," असं के कृष्णमूर्ती यांनी सांगितलं. "शिकार करणाऱ्या वाघाने आपली भूक भागवण्यासाठी वाघिणीची शिकार केलेली नाही," असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. "हे वर्चस्वाच्या लढाईचं प्रकरण आहे. कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघांची संख्या चांगली आहे. त्यामुळे ही आपापसातील लढाई असू शकते," असंही जाणकार सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget