एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या या 4 निर्णयांमुळे भारत उद्योगात अव्वल!

मोदी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या चार निर्णयांमुळे भारत अव्वल देशांमध्ये आहे, ज्याचा जागतिक बँकेच्या अहवालातही उल्लेख करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : जागतिक बँकेने मोदी सरकारला दिलासा दिला आहे. जागतिक बँकेच्या ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’च्या ताज्या रँकिंगमध्ये भारताचा टॉप 100 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या चार निर्णयांमुळे भारत अव्वल देशांमध्ये आहे, ज्याचा जागतिक बँकेच्या अहवालातही उल्लेख करण्यात आला आहे. SPICe फॉर्म मोदी सरकारने 'ईझ ऑफ डूइंग बिझनेस’साठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध कागदपत्र भरण्याची प्रथा बंद केली. सरकार दरबारात कागदी घोडे नाचवण्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठी झळ बसत होती. व्यापार सुरळीत करण्यासाठी सरकारने SPICe फॉर्म जारी केला आणि पॅन कार्डही क्रमबद्ध केलं. दिवाळखोरी कायदा जागतिक बँकेने दिवाळखोरी कायद्याचाही विशेष उल्लेख केला आहे. या कायद्यातील बदलामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. सोबतच कॉर्पोरेट लोन अर्थात उद्योगांसाठी कर्जाचं पुनर्गठन करणंही सोपं झालं आहे. कर रचनेत सुधारणा कर रचनेत सुधारण्या केल्याचाही जागतिक बँकेने उल्लेख केला आहे. पीएफ फंड प्रक्रिया ऑनलाईन करण्याच्या निर्णयाचं जागतिक बँकेने कौतुक केलं आहे. शिवाय सरकारने कर रचनेत बदल करण्यासाठी उचललेली पावलं फायदेशीर असल्याचंही जागतिक बँकेने म्हटलं आहे. एनपीएचा निर्णय बँकांवरील एनपीए कमी होण्यासाठी सरकारने जी पावलं उचलली, त्याने भारताची रँकिंग सुधारण्यास मदत केली, असं जागतिक बँकेने म्हटलं आहे. कर्ज वसुली न्यायाधिकरणाची स्थापना केल्याने एनपीएच्या संख्या 28 टक्क्यांनी कमी झाली आहे. शिवाय मोठ्या रकमेच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. या माध्यमातून सरकारने कर्जाची त्वरित वसुली करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली आहे.

संबंधित बातमी : मोदी सरकारला दिलासा, ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ रँकिंगमध्ये भारत टॉप-100 मध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
Mhada News: म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
Horoscope Today 30 December 2024 : आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaSpecial Report Beed Case : बीड सरपंच हत्या प्रकरण सीआयडी अॅक्शनमोडवरPrajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
Mhada News: म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
Horoscope Today 30 December 2024 : आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
Embed widget