एक्स्प्लोर

राजधानीत नाटकांचा कुंभमेळा, थिएटर ऑलिम्पिकसाठी NSD सज्ज

1993 मध्ये ग्रीसमध्ये पहिल्या थिएटर ऑलिम्पिकची सुरुवात झाली. त्यानंतर आता हे आठवं ऑलिम्पिक भारतात पार पडणार आहे. जगभरातले 25 हजार हून अधिक कलाकार पुढच्या दीड महिन्यांत या महारंगमंचावर आपली कला सादर करतील.

नवी दिल्ली : ऑलिम्पिक म्हटल्यावर आपल्याला पटकन खेळांचं ऑलिम्पिक आठवतं. पण देशभरातल्या नाटयसंस्कृतींचा आविष्कार घडवणारं थिएटर ऑलिम्पिक्स यंदा भारतात भरतं आहे. 1993 सालापासून सुरु झालेल्या या परंपरेचं यजमानपद भूषवण्याची संधी यंदा भारताला मिळाली आहे. 17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल असा जवळपास दीड महिन्यांचा हा सांस्कृतिक कुंभमेळा भरणार आहे. देशात प्रथमच भरल्या जाणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची धूम दिल्लीत सुरु झाली आहे. एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या परिसरात सध्या एक वेगळीच लगीनघाई सुरु आहे. थिएटर ऑलिम्पिक्ससाठी नाट्यक्षेत्रातले आंतरराष्ट्रीय दिग्गज भारतात येणार असून या वैश्विक महोत्सवाची लगबग या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्यावरच जाणवते. 1993 मध्ये ग्रीसमध्ये पहिल्या थिएटर ऑलिम्पिकची सुरुवात झाली. त्यानंतर आता हे आठवं ऑलिम्पिक भारतात पार पडणार आहे. जगभरातले 25 हजार हून अधिक कलाकार पुढच्या दीड महिन्यांत या महारंगमंचावर आपली कला सादर करतील. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर 17 फेब्रुवारीला या महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर 8 एप्रिलला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर त्याचा समारोप सोहळा पार पडेल. नाट्यसंस्कृतीच्या या महाकुंभात महाराष्ट्रही मागे नाही. अनेक मराठी नाट्यकृती या महोत्सवात सादर होणार आहे. शिवाय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गणेशस्तवनही सादर होणार आहे. रतन थिय्याम, एलेक पद्मसी, सतीश आळेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरच्याही अनेक दिग्गजांना भेटण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. दिल्लीसह मुंबई, बंगळुरु, कोलकाता अशा 17 शहरांमध्ये नाटकांचं सादरीकरण होणार आहे. भारताच्या संस्कृतीला प्राचीन काळात जी प्रतिष्ठा होती, ती या माध्यमातून पुन्हा दाखवून देण्याचा प्रयत्न होतो आहे. आपल्या चाकोरीपलीकडे जाऊन इतर राज्यांत, इतर देशांत कशापद्धतीचं नाटक रुजतंय हे नाट्यरसिकांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाचा भारतात होणाऱ्या या नाटकांच्या कुंभमेळ्यात तृप्त होण्याची संधी तुम्हीही चुकवू नका.

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget