एक्स्प्लोर

....म्हणून माझ्या आईला शिव्या देतात : नरेंद्र मोदी

"ज्या आईला राजकारणाचा र माहित नाही, जी आई आपल्या पूजापाठमध्ये व्यस्त आहे, त्या आईला राजकारणात घेऊन आले. म्हणून कॉंग्रेसच्या लोकांमध्ये मोदीचा सामना करण्याची ताकद नाही. "

भोपाळ : कॉंग्रेस माझा सामना करु शकत नाही म्हणून ते माझ्या आईला शिव्या देतात, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशतील छतपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी पंतप्रधान मोदींच्या आईची तुलना डॉलरच्या तुलनेत रुपयाशी केली होती. ते म्हणाले होते की, "2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी मोदी म्हणायचे, डॉलर समोर रुपया इतका घसरत आहे की त्याचं मूल्य त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वयाच्या जवळ पोहोचत आहे. आता आम्ही म्हणतो, आज रुपया इतका घसरत आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईच्या वया जवळ पोहोचला आहे." याच वक्तव्याचा मोदींनी आज समाचार घेतला. मध्यप्रदेश निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु आहे. या प्रचारात कॉंग्रेस, भाजप एकमेकांवर शाब्दिक बाण सोडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, गल्लीत जेव्हा भांडणं होतात, तेव्हा ज्याच्या बाजूने सत्य नसतं तर तो मुद्द्याला सोडून समोरील व्यक्तिच्या आईला शिव्या द्यायला सुरु करतो. कॉंग्रेसही तशाचप्रकारे करत आहे. जेव्हा मुद्दा नसतो, कुसंस्कार भरलेले असतात, अहंकार बळावलेला असतो, तेव्हा जाऊन कोणाच्या आईला शिव्या देण्याची हिम्मत होते. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी इतकी वर्ष सत्ता उपभोगली, त्या पक्षाचे जबाबदार लोक मोदीला भिडायचं सोडून, मोदीच्या आईला शिव्या देत आहेत. अशा शब्दात नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर टीका केली. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, "ज्या आईला राजकारणाचा र माहित नाही, जी आई आपल्या पूजापाठमध्ये व्यस्त आहे, त्या आईला राजकारणात घेऊन आले. म्हणून कॉंग्रेसच्या लोकांमध्ये मोदीचा सामना करण्याची ताकद नाही. "

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget