एक्स्प्लोर

हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना

लाहोर : श्रीनगरच्या पांथा चौकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं लाहोर कनेक्शन समोर आलं आहे. दहशतवाद्यांसाठी लाहोरमध्ये जमात उद दावाच्या मुख्यालयात हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान प्रार्थन करत असलेला एक व्हिडीओ समोर आला आहे. दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन दहशतवादी संघटना जमात उद दावाच्या लाहोरमधील मुख्यालयातील हा व्हिडीओ आहे. मुख्यालयात बसलेला एक व्यक्ती श्रीनगरमधील डीपीएल शाळेत सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्याची लाईव्ह कॉमेंट्री करत आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा व्यक्त हल्लेखोरांना लष्कराचा मुडाहिद्दीन असल्याचं सांगत, ते भारतीय सैन्याला सडेतोड उत्तर देस असल्याचं सांगत आहे. या व्यक्तीसोबत जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा हाफिज अब्दुल रहमान मक्कीही बसलेला दिसत आहे. इतकंच नाही हा व्यक्ती दहशतवाद्यांसाठी ईदच्या नमाजादरम्यान श्रीनगरमध्ये हल्लेखोर दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करत आहे. सध्या जमात उद दावाचं नेतृत्त्व हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की करत आहेत. पाकिस्तानात बसलेले दहशतवादीच काश्मीरसह भारतात दहशत पसरवत असल्याचा पुरावा म्हणजे हा व्हिडीओ आहे. पंथा चौकचे दोन्ही हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा श्रीनगरच्या पांथा चौकात शनिवारी CRPF च्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे सब इन्स्पेक्टर साहिब शुक्ला शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाच्या प्रत्युतरानंतर दहशतवादी जवळच्या डीपीएस स्कूलमध्ये घुसले. यानंतर जवानांनी शाळेला वेढा दिला होता. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget