एक्स्प्लोर

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांची वाढ, निवृत्तीचे वयही तीन वर्षांनी वाढवलं

या राज्यातील सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना 30 टक्के पगारवाढीची भेट दिली असून येत्या एप्रिलपासून ही योजना लागू होणार आहे.

हैदराबाद : तेलंगणा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. तेलंगणा सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 30 टक्क्यांची घसघसीत वाढ केली आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीतही तीन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचा लाभ राज्यातील 9.17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे. 

तेलंगणात या आधी सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे इतकं होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून ते 61 इतकं करण्यात आलं आहे. येत्या 1 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. 

सरकारच्या या निर्णयाचा 9.17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली. यामध्ये कॉन्ट्रक्टवरचे कर्मचारी आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  या सगळ्यांच्या वेतनात एक एप्रिलपासून वाढ होणार आहे. 

सात वर्षानंतर पगारात वाढ
गेल्या सात वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली नव्हती. आता सात वर्षानंतर पगारात वाढ झाल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या आधी 2014 साली कर्मचाऱ्यांच्या वेतनात 43 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

सध्याचा वेतन वाढीचा निर्णय आहे, तसेच निवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठी राज्य सरकारने निवृत्त आयएएस अधिकारी सीआर बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वरील शिफारसी केल्या आणि राज्य सरकारने त्या अंमलात आणल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या : 



महत्त्वाच्या बातम्या

एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget