एक्स्प्लोर

तेजस्वी यादव यांच्याकडून 26 मार्चला बिहार बंदची हाक; एकजुटीने उभे राहणार असल्याची घोषणा

तेजस्वी यादव म्हणाले की, बिहार विधानसभेत विरोधी आमदारांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे ते मी विसरणार नाही.

पटना : बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी 26 मार्च रोजी बिहार बंदची हाक दिली आहे. बिहार विधानसभेतील घटनेने संतप्त झालेल्या तेजस्वी यादव यांनी सर्व विरोधी पक्षांसह बिहार बंदची घोषणा केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेत ज्या पद्धतीने विरोधी आमदारांना मारहाण केली गेली आहे, ते मी विसरणार नाही. म्हणूनच, 26 तारखेला आम्ही सर्वजण एकत्रितपणे रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित करू. यासह, बेरोजगारी, शेतकर्‍यांसह अन्य विषयांवरही आवाज उठविला जाईल.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तेजस्वी यांचे प्रश्न

राबडी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री नितीश यांना लक्ष्य करत म्हणाले की मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा खोटारडा माणसू कोणी नाही. "मुख्यमंत्री मर्यादेवर बोलतात. मात्र, जेव्हा त्याचे मंत्री सभापतींकडे बोट दाखवून सभागृहात गैरवर्तन करीत होते. तेव्हा त्यांची मर्यादा कुठे होती?

ते म्हणाले की मुख्यमंत्री नितीशकुमारांना इतिहास माहित असावा. सभापतींच्या दालनाला घेराव घालण्याची ही पहिली वेळ नव्हती. त्यांनी त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करावी. लोकनायक कर्पूरी ठाकूर यांच्या काळात सभापतींच्या खुर्चीवर बसून हे सभागृह चालविण्यात आले होते. तेव्हा कोणीही पोलिसांना बोलावले नाही. पण, तुम्ही पोलिसांना बोलावले. जेडीयूच्या पोलिसांनी लोकशाहीच्या मंदिरात आमदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिला आमदारांचे कपडे फाटले.

बिहार पोलिस आता जेडीयू पोलिस झालीय
तेजस्वी यादव म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मला धमकावले. प्रत्येक मुद्द्यावर ते संतप्त होतात. यावेळी मंत्र्यांनी चर्चेची पातळी सोडली. बंदुकीच्या बळावर विधेयक मंजूर करण्यात आले. बिहार पोलिस आता जेडीयू पोलिस झाली आहे. मात्र, आम्ही भाजपचे लोक नाही, जे लाठीला घाबरेल. अशा परिस्थितीत 26 तारखेला शेतकर्‍यांचा प्रश्न आहेच, सोबतचं आम्ही बेरोजगारी आणि ज्या आमदारांना मारहाण करण्यात आली, या गोष्टींचा निषेध करण्यासाठी बिहार बंद करू.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
Embed widget