एक्स्प्लोर

Tamil Nadu :  इंस्टाग्राम रील व्हिडीओ शूट करणं जीवावर बेतलं; तीन मित्रांचा रेल्वे खाली येऊन मृत्यू

Tamil Nadu :  तीन मित्रांचा इंस्टाग्राम रील व्हिडीओ शूट करताना मृत्यू झाला आहे. 

Tamil Naduसोशल मीडियावर (social media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करतात. हे व्हिडीओ शूट करताना अनेक घटना घडतात. काही लोक सेल्फी काढण्यासाठी किंवा व्हिडीओ शूट करण्यासाठी रेल्वे रूळा जवळ किंवा नदी, समुद्र असणाऱ्या ठिकाणी जातात. अशा धोक्याच्या ठिकाणी अनेक घटना देखील घडतात.  अशीच एक घटना नुकतीच तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) घडली आहे. तीन मित्रांचा इंस्टाग्राम रील व्हिडीओ शूट करताना मृत्यू झाला आहे. 

इंस्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी हे मित्र रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यावेळी रेल्वे खाली येऊन मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय 18 ते 24 वर्ष होते. एक प्रवासी रेल्वे एग्मोरहून जात होती. त्यावेळी हे तीन मित्र व्हिडीओ शूट करत होते. 

महिंद्रा सिटी जवळील एका रेल्वे गेटच्या  1 ते 1.5 किमी अंतरावर ही घटना घडली. मृत्यू झालेल्या या तीन मित्रांपैकी एक मुलगा हा कॉलेजचा विद्यार्थी होता तर दोघे हे रोजंदारी कामगार होते. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही त्याचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासत आहोत की त्याने यापूर्वी असे व्हिडिओ अपलोड केले आहेत का? हे आम्ही पाहिले.' पुढे ते म्हणाले, 'या घटनेबाबत सीआरपीसी कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह चेंगलपेट सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. तिघांच्याही कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.'

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
Maharashtra Live Blog Updates: रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
Maharashtra Live Blog Updates: रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षाव, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बघितला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षाव, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बघितला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Embed widget