एक्स्प्लोर
आमीर पाठोपाठ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण
बॉलिवूड अभिनेता आमीर खाननंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे जावडेकर गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत.

फाईल फोटो
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आमीर खाननंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे जावडेकर गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता आमीर खानने आपल्याला आणि किरण रावला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समजतं आहे. स्वाईन फ्लूमुळे गेल्या दोन दिवसांपासून जावडेकर संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्यावर दिल्लीतल्या निवासस्थानी उचपार सुरु आहेत. संबंधित बातम्या आमीर खानला स्वाईन फ्लूची लागण, शाहरुख मदतीला धावला अभिनेता आमीर खान आणि किरण रावला स्वाईन फ्लूची लागण
आणखी वाचा























