एक्स्प्लोर
स्वामी ओम बाबांना दिल्लीत बेदम मारहाण

दिल्ली : दिल्लीतील विकास नगरमध्ये नथूराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी बिगबॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबा यांना निमंत्रण होतं. या कार्यक्रमाला स्वामी ओम बाबा यांना बोलवण्यात आल्याने जमलेले गोडसे भक्त भडकले. वादग्रस्त व्यक्तीला गोडसेच्या जयंत्तीला का बोलावलं, असा सवाल करत उपस्थितांनी स्वामी ओम बाबांना जबर मारहाण केली. यावेळी स्वामी ओम बाबांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचा चालक जखमी झाला. पाहा व्हिडिओ :
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल






















