एक्स्प्लोर

नीटच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्लीः मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेवर केंद्र सरकारनं काढलेला अध्यादेश रद्द करायला सुप्रीम कोर्टानं तूर्तास नकार दिला आहे. संकल्प चॅरिटेबल ट्रस्टने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे.     मेडिकल प्रवेशासाठी संपूर्ण देशभरात एकच परीक्षा व्हावी यासाठी नीटच योग्य आहे, असा दावा करत संकल्प ट्रस्ट पहिल्यापासून या मुद्द्यावर लढत आहे. मात्र नीट लागू करण्याबाबत कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सरकारने नीटची अंमलबजावणी पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलली आहे.   सरकारच्या अध्यादेशावर सुप्रीम कोर्टाची नाराजी सरकारने नीटची अंमलबजावणी पुढे ढकलल्यामुळे यंदा अनेक राज्यातल्या सीईटींनाही सवलत मिळाली. मात्र हा अध्यादेशच रद्द करण्याची मागणी संकल्प चॅरिटेबल ट्रस्टनं केली होती. मात्र सरकारच्या या अध्यादेशावर आता हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.     मात्र त्याचवेळी या प्रकरणात सरकारने जो अध्यादेशाचा मार्ग स्वीकारला त्यावरही कोर्टाने नाराजी व्यक्त केली. अधिक गोंधळ नको म्हणून कोर्ट या निर्णयात हस्तक्षेप करत नाही. पण तुम्ही जे केलेत ते योग्य नाही. सुप्रीम कोर्टानं एकदा निकाल दिल्यानंतर असा अध्यादेश निघायला नको होता. हे योग्य नाही ' अशा शब्दात कोर्टानं सरकारला समज दिली आहे.     मात्र याचिका फेटाळल्यानं सरकारचा अध्यादेश मात्र कायदेशीर तडाख्यातून बचावला आहे. या अध्यादेशानुसार नीटची अंमलबजावणी ही पुढल्या वर्षीपासूनच होईल.  

संबंधित बातम्याः

अखेर राष्ट्रपतींची 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी

 

नीट' परीक्षा आज, महाराष्ट्रासह 8 राज्य सुप्रीम कोर्टात

 

'नीट' अध्यादेशाविरोधात संकल्प ट्रस्टची सुप्रीम कोर्टात धाव

 

खासगी महाविद्यालयांना 'नीट' कायम : तावडे

 

'नीट' एक वर्ष पुढे ढकला, दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

 

'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!

 

त्यापेक्षा अभ्यास करा, 'नीट'बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

 

'नीट' अध्यादेशाविरोधात संकल्प ट्रस्टची सुप्रीम कोर्टात धाव

     
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget