एक्स्प्लोर

Talaq-E-Hasan च्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, इतर प्रलंबित खटल्यांवेळी विचार करण्याचा निर्णय

Supreme Court Talaq-E-Hasan : मुस्लिम पुरुषांना तलाकाचा एकतर्फी अधिकार देणाऱ्या तलाक ए हसन विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सु्प्रीम कोर्टाने नकार दिला आहे

Islam Triple Talaq :  तलाक ए हसन आणि मुस्लिम पुरुषांना तलाकाचा एकतर्फी अधिकार देणाऱ्या तरतूदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने  सुनावणी करण्यास सु्प्रीम कोर्टाने नकार दिला आहे. गाझियाबाद येथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिलेने  सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीची याचिका दाखल केली. यावर चीफ जस्टिस म्हणाले की, यावर तातडीने सुनवाणी घेणे गरजेचे नाही. या बरोबर अशा इतर दुसऱ्या प्रलंबित प्रकरणांसोबत यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.

याचिकाकर्ता महिलेची वकील अश्विनी उपाध्याय एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाल्या की, याचिक करणाऱ्या महिलेला 19 एप्रिलला तलाक मिळाला आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी करण्याची गरज नाही. 20 मे पर्यंत सुनावणी नाही झाली तर त्या सुप्रीम कोर्टाच्या बेंचसमोर सुनावणीची मागणी करणार आहे. मुस्लिम मुलींना देखील इतर मुलींप्रमाणे अधिकार मिळाले पाहिजे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  तलाक ए हसनमुळे महिला स्वत: पीडित आहे.

22 ऑगस्ट 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक असंवैधानिक ठरवून विवाह रद्द केला होता. तलाक-ए-बिद्दतनुसार अनेक मुस्लीम उलेमांच्या मते तिहेरी तलाक की कुराणनुसार नाही. कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर  तिहेरी तलाक हा गुन्हा असल्याचा कायदा देखील घोषीत करण्यात आला आहे. तरी देखील तलाक - ए- हसन आणि तलाक-ए-अहसन सारख्या व्यवस्था आजही समाजात सुरू आहे. या अंतर्गत पतीला एक महिन्याच्या आत तीन वेळा लिखित किंवा मौखिक तलाक बोलून विवाह रद्द करता येतो

2020 साली याचिकाकर्ता महिलेचा विवाह युसूफ नकी यांच्याशी झाला. त्यांना सात महिन्याचा मुलगा आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका किरकोळी घरगुती वादावरून त्यांना घराबाहेर काढण्यात आले. गेल्या पाच महिन्यात कोणताही संपर्क केला नाही. आता अचानक मी माझ्या वकिलामार्फत पोस्टाने पत्र पाठवले आहे. यामध्ये तो तलाक-ए-हसन अंतर्गत पहिला तलाक देत असल्याचे म्हटले आहे.

बेनजीर यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, संविधान आणि कायद्याने त्यांच्या हिंदू, शीख किंवा ख्रिश्चन मैत्रीणींना दिलेल्या अधिकारांपासून वंचित आहे. तिलाही कायद्याचे समान संरक्षण मिळाले असते, तर तिचा नवरा असा एकतर्फी घटस्फोट घेऊ शकला नसता. त्या पुढे म्हणाल्या, की देशात फक्त मी एकटीच नाही तर अनेक महिला आपल्या हक्काची लढाई लढत आहे. अशा महिला प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Embed widget