एक्स्प्लोर
Advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 15 हजार जागांवर भरती
मुंबई: तरुणांसाठी रोजगाराची चांगली संधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक पदं रिक्त असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
25 एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. तब्बल 15 हजार जागांसाठी या भरती प्रकिया करण्यात येणार आहे.
- पदाचं नाव: ज्युनिअर असोशिएट
एकूण पदसंख्या: 12423
वेतन: 11765-31540
- पदाचं नाव: ज्युनिअर अॅग्रीकल्चर असोशिएट
एकूण पदसंख्या: 3008
वेतन: 11765-31540
वयाची अट - 20 ते 28 वर्षापर्यंत
पात्रता: पदवीधर
निवड प्रकिया: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि थेट मुलाखत यामधून करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets