एक्स्प्लोर

अवघ्या पाच महिन्यात सपा-बसपाचा काडीमोड, मायावतींच्या निर्णयाचं अखिलेश यादवांकडून स्वागत

यूपी विधानसभा पोटनिवडणुकीत सपा-बसपाची युती तुटली असल्याची घोषणा मायावतीची यांनी केली आहे. तर सुधारणा झाल्यास पुन्हा एकत्र येण्याचे संकेतही त्यांनी दिले.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या अध्यक्षा मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुका स्वतंत्र लढवू असा निर्णय बसपा अध्यक्षा मायावतींनी जाहीर केल आहे. तर दुसरीकडे आम्हला मते मिळाली असून समाजवादी पक्ष नसता तर बहुजन समाज पक्षाला 0 जागा मिळाल्या असत्या असं म्हणत समाजवादी पक्षाने मायावतींवर पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी होऊनही सपाचे पारंपरिक मतदार असणाऱ्या यादवांनी आम्हाला मतं दिली नाहीत असा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. दरम्यान, अखिलेश यांनी स्वतःच्या पक्षात आणि भूमिकेत योग्य ते बदल केल्यास पुढच्या निवडणुकीत पुन्हा आघाडी होऊ शकते, असंही त्यांनी बोलून दाखवलंय. Mayawati | सपा-बसपा आघाडी होऊनही यादवांनी मतं न दिल्याचा मायावतींचा आरोप | लखनौ | ABP Majha तर पोटनिवडणुकीत आघाडी झाली नाही तर समाजवादी पार्टी निवडणुकीची तयारी करेल असं मतं समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं आहे. तसेच समाजवादी पार्टी सुद्धा स्वबळावर 11 जागांवर पोटनिवडणूक लढेल असे अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. मायावतींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव यांनी मतं मांडले आहे. उत्तर प्रदेशातील एकमकांचे कट्टर विरोधक लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मोदींसमोर सपा-बसपा आघाडीचा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget