एक्स्प्लोर

कोकण रेल्वेमार्गावर लवकरच 'हमसफर एक्स्प्रेस'

इंदापूर (रायगड) : देशातील पहिली जलदगती एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावरील मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहे. जलदगती 'हमसफर एक्स्प्रेस' सुरु करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील इंदापूरमधील भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील हॉल्ट स्थानकाचे आज क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्यात आले. यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोकणात पहिल्यांदाच रेल्वेचा कारखाना भूमिपूजन करण्यात येणार असून यांच्यामार्फत स्थानिक मालाची विक्री संपूर्ण देशात करता येणार असून यामुळे  स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले. लवकरच कोकण रेल्वेमार्गावर देशातील पहिली जलदगती एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा दरम्यान धावणार असून, तिला 'हमसफर एक्स्प्रेस' म्हणुन ओळखण्यात येणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून इंदापूर येथील क्रॉसिंग स्थानकामुळे पंचक्रोशीतील रहिवाशांसोबतच कोकण रेल्वेचा लाभ कोकणवासीयांनाच होणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी म्हटले. तर रायगड जिल्ह्यातील पेण-अलिबाग रेल्वेमार्ग, अलिबाग-मुंबई रेल्वे प्रवासी वाहतूक, खारापटी आणि लाखपाले येथील ग्रामस्थांच्या मागणी संदर्भातील मागणीकडे देखील अनंत गीते यांनी सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधले. लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे गीते यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला

Embed widget