एक्स्प्लोर

Smriti Irani: स्मृती इराणींच्या मुलीचा पार पडला साखरपुडा; कोण आहे केंद्रीय मंत्र्यांचा जावई?

Smriti Irani : स्मृती इराणी यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला. स्मृती यांनी सोशल मीडियावर शैनेल आणि अर्जुन यांचे फोटो शेअर केले.

Smriti Irani : केंद्रिय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या त्यांच्या राजकीय कार्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्या विरोधकांना सडेतोड उत्तर देत असतात. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.  स्मृती या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.  त्यांच्या मुलीचा म्हणजेच शैनेल इराणीचा (Shanelle Irani) नुकताच साखरपुडा पार पडला. शैनेल ही स्मृती यांचे पती जुबीन इराणी यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.  

स्मृती इराणी यांनी शैनेलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये शैनेलचा होणारा पती अर्जुन भल्ला देखील दिसत आहे. अर्जुन आणि शैनेलचा फोटो शेअर करून स्मृती यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'अर्जुन भल्ला तुझे आमच्या कुटुंबात स्वागत करते. तुम्हा दोघांना शुभेच्छा' रिपोर्टनुसार, शैनेल ही वकिल आहे. तिनं मुंबईमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. अमेरिकेतील  जॉर्ज टाउन यूनिवर्सिटीमध्ये शैनेलने वकिलीचे शिक्षण घेतले. अर्जुन सध्या लंडनमध्ये एमबीएचे (MBA) शिक्षण घेत आहे. 

शाहरूख खानने ठेवले शौनेलचे नाव
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानने शैनेलचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते,'माझ्या बालपणीच्या मित्रच्या मुलीचे म्हणजेच जुबीनच्या मुलीचे नाव मी ठेवले होते. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेमुळे स्मृती इराणी यांना विशेष लोकप्रिया मिळाली. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून राजकारणात एन्ट्री केली. 2003 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

स्मृती इराणींचं वेट लॉस ट्रांसफॉर्मेशन; चाहते आश्चर्यचकित, मागत आहेत वजन कमी करण्याच्या टिप्स

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Embed widget