एक्स्प्लोर

Watch : सहा वर्षांच्या मुलीसोबत टाईम टेबलवर आईने केली 'अशी' तडजोड, सर्वत्र होतंय आईच्या कामगिरीचं कौतुक

Baby Viral Time Table : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे संपूर्ण टाईम टेबल फोटोत दिसत आहे. पण, गंमत म्हणजे आईनेही या मुलीशी टाईम टेबलवर करार केला आहे.

smart mother timetable : बदलत्या काळानुसार आईसुद्धा खूप स्मार्ट होत आहे. असं म्हटलं जातं की, संपूर्ण कुटुंबासाठी एक स्त्री शिक्षित होणं खूप गरजेचं आहे. अशाच एका आईच्या कामगिरीचं उदाहरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या मुलांशी कसं वागावं हे प्रत्येकालाच माहित आहे. पण यानंतरही मुलं खूप हट्टी आणि खोडकर होतात. पण आता आम्ही ज्या आईबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, त्या आईची शैली प्रत्येकजण फॉलो करत आहे.  

सध्या सोशल मिडीयावर एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत एका लहान मुलीचे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे संपूर्ण टाईम टेबल दिसत आहे. पण, गंमत म्हणजे या मुलीशी आईनेही टाईम टेबलवर एक करार (agreement) केला आहे.  हा असा अप्रतिम करार आहे की ज्यामुळे मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लागतील. 

Watch : सहा वर्षांच्या मुलीसोबत टाईम टेबलवर आईने केली 'अशी' तडजोड, सर्वत्र होतंय आईच्या कामगिरीचं कौतुक

या फोटोत तुम्ही बघू शकता की, मुलीला कधी उठायचे आहे, केव्हा नाश्ता करायचा आहे, केव्हा आंघोळ करायची आहे, कधी अभ्यास करायचा आहे, कधी खेळायचे आहे आणि कधी झोपायचे आहे, या सर्व गोष्टी वेळेनुसार नमूद केल्या आहेत. याबरोबरच आईने टाईम टेबलवर मुलीला लहानपणापासून सौजन्यपूर्ण बनवण्यासाठी असं लिहून ठेवलं आहे की, जर तिने संपूर्ण दिवस न रडता, न ओरडता, न तोडफोड करता दिवस घालवला तर तिला 10 रुपये मिळतील. इतकंच नाही तर तिने हे रूटीन सतत सात दिवस 100 रूपये मिळतील. असा हा करार आहे. 

आपल्या मुलीसाठी आईने आखलेल्या या अनोख्या शैलीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आईचा हा ट्रेंड प्रत्येकाच्या पसंतीस पडून तो फॉलो केला जातोय. हे वेळापत्रक शेअर करताना आईने लिहिले, 'मी आणि माझ्या सहा वर्षांच्या मुलीने आज एक करार केला आहे, जो तिच्या दैनंदिन वेळापत्रकावर आणि परफॉर्मन्स लिंक्स बोनसवर आधारित आहे.' 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget