एक्स्प्लोर

पणजी पोटनिवडणूक चुरशीची, पर्रिकरांविरोधात सेनेकडून नाईक?

गोव्यात येत्या 23 ऑगस्ट रोजी पणजी आणि वाळपईत पोटनिवडणूक आहे. यात पणजीतून मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. विशेष म्हणजे पर्रिकरांविरोधात शिवसेनेकडून माजी महापौर अशोक नाईक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

पणजी : गोव्यात येत्या 23 ऑगस्ट रोजी पणजी आणि वाळपईत पोटनिवडणूक आहे. यात पणजीतून मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. विशेष म्हणजे पर्रिकरांविरोधात शिवसेनेकडून माजी महापौर अशोक नाईक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी महापौर अशोक नाईक यांनी काँग्रेसची उमेदवारी धुडकावून लावली आहे. शिवाय, त्यांनी शिवसेनेसोबत संपर्क साधल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नाईकांची मनधरणी करुन पर्रिकरांविरोधात पणजीतून त्यांना रिंगणात उतरवता येईल का, याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने गोवा सुरक्षा मंच आणि मगो यांच्याशी महाआघाडी करुन निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेला कंटाळून गोवा सुरक्षा मंचाने पक्षाध्यक्ष आनंद शिरोडकर यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. अशावेळी या मतविभागणीचा फायदा भाजपला होऊ नये म्हणून शिवसेनेने संघाचे बंडखोर आणि गोवा सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. याबाबतही शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत लवकरच गोव्यात येऊन अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अशी होणार पोटनिवडणूक :
  • 5 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येईल.
  • 7 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल.
  • 9 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.
  •  23 ऑगस्ट रोजी मतदान पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुका निवडणुका
  • 28 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Embed widget