एक्स्प्लोर

Farmers Protest | बैठकींचा खेळ खेळणाऱ्या मोदी सरकारला खेलरत्न द्या; शिवसेनेनं मोदी सरकारवर डागली तोफ

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकाच्या माध्यमातून देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. आठव्या सत्राची बैठक होऊनही शेतकरी आंदोलनावर तोडगा न निघणं आणि बळीराजाचे प्रश्न अनुत्तरीतच राहणं ही बाब हेरत केंद्रावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकाच्या माध्यमातून देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. आठव्या सत्राची बैठक होऊनही शेतकरी आंदोलनावर तोडगा न निघणं आणि बळीराजाचे प्रश्न अनुत्तरीतच राहणं ही बाब हेरत केंद्रावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि केंद्र सरकारमध्ये उडणारे खटके नवे नाहीत. त्यातच भर पाडत आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून केंद्रातील सत्तेच्या चाव्या हाती असणाऱ्या (Modi Government) मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्ला अधोरेखित करत 'सामना' या मुखपत्रातून शिवसेनेनं मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

आठव्या सत्राची बैठक होऊनही शेतकरी आंदोलनावर तोडगा न निघणं आणि बळीराजाचे प्रश्न अनुत्तरीतच राहणं ही बाब हेरत केंद्रावर तोफ डागली. इतकंच नव्हे, तर केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं फक्त नाटक करत असून बैठकींचा हा खेळ सुरु आहे असंही सामनात म्हटलं गेलं.

दिल्लीच्या सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करुनही आठव्या सत्रापर्यंत कोणताच तोडगा निघत नसेल, तर सरकारलाच यामध्ये काही रस नसल्याचीच बाब स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन अशाच प्रकारे सुरु ठेवण्यासाठीचंच हे राजकारण आहे, अशी जळजळीत टीका मोदी सरकारवर करण्यात आली.

Farmer Protest : शेतकरी संघटना-सरकारमधील आजच्या बैठकीत काय झालं? पुढची बैठक 8 जानेवारीला

सरकारला खेलरत्न द्या...

शेतकऱ्यांवर दबाव टाकत दडपशाहीचा प्रयोग करणारं सरकार असा उल्लेख अग्रलेखात केल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना अंबानी, अदानी यांचीच भीती असल्याचं म्हणत कृषी कायद्याच्या विरोधात बळीराजा जिद्दीला पेटलेला असतानाच तिथं भाजपचं मोदी सरकार मात्र अहंकारानं पेटलं आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांशी बैठकींचा खेळ खेळणाऱ्या या सरकारमधील मंत्र्यांना खेलरत्न पुरस्कार मिळायला हरकत नाही, असाच सणसणीत टोला सामनातून लगावण्यात आला.

दरम्यान, मागील 40 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांची प्रमुख मागण्या असलेल्या एमएसपीवर लेखी विश्वास आणि तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याबाबत अद्याप सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळं जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत ते आंदोलन सुरुच ठेवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Embed widget