एक्स्प्लोर

गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची वेलिंगकरांसोबत युती?

पणजी : गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुभाष वेलिंगकर यांनी योग्य प्रस्ताव दिल्यास गोव्यात युती करण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हा विचार बोलून दाखवला. येत्या वर्षात गोव्यामध्ये विधासभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर गोव्यात संघामध्ये फूट पडली आणि सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपला कोंडीत पकडण्याची ही संधी समजून आता शिवसेनाही वेलिंगकरांच्या मदतीला आली आहे.

संजय राऊतांच्या उपस्थितीत सुभाष वेलिंगकरांची पणजीत बैठक

सुभाष वेलिंगकर यांनी मातृभाषेसंदर्भात भूमिका घेतली आहे. या विचारांशी निष्ठा राखणारे समविचारी पक्ष किंवा संघटना एकत्र आल्या आणि युती झाली तर ती गोव्याच्या जनतेच्या परिवर्तनासाठी फायद्याची ठरेल. वेलिंगकर यांनी पुढाकार घ्यावा, नेतृत्व करावं. हा विषय राजकारणाचा नाही तर सांस्कृतिक रक्षणाचा आहे. जर वेलिंगकरांनी अशी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर प्रसंगी आम्ही दोन पावलं मागे येऊ आणि वेलिंगकरांसोबत युती करु," अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.

पर्रिकरांनी संघाचा विश्वासघात केला : सुभाष वेलिंगकर

दरम्यान, गोव्यात सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांच्यात रविवारी झालेल्या बैठकीत सुमारे दोन तास चर्चा झाली.  संजय राऊत यांच्यावर पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच संघातल्या आणि भाजपमधल्या नाराज गटाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर गोव्यात वेलिंगकर यांनी आरएसएसमधून बाहेर पडत गोवा प्रांताचा स्वतंत्र संघ स्थापन केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget