एक्स्प्लोर

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी दिग्गज नेते, दिल्लीकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या निगम बोध घाटवर त्यांचा अंत्यविधी पार पडला. यावेळी सोनिया गांधी, प्रियंका गांधी, अहमद पटेल यांच्यासह संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते.

शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी दिग्गज नेते, दिल्लीकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मागील आठवड्याभरापासून दीक्षित यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

शीला दीक्षित तब्बल 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तसेच काही महिने त्यांनी केरळचे राज्यपालपददेखील भूषवले होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दीक्षित यांनी पूर्वी दिल्ली मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला.

सलग तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री

शीला दीक्षित यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा प्रदिर्घ अनुभव होता. 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या. त्यांनी एकूण 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. तसेच आपने दिल्लीत सत्ता काबीज केली.

अनेग दिग्गज नेत्यांनी दीक्षित यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी ट्विटरद्वारे दीक्षित यांना आदरांजली वाहिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget